डॉ.सी.व्ही. रमन बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेस ’आत्मा मालिक अव्वल’; ’ 37 विद्यार्थी गुणवत्ता यादीत ’ तर श्रेयष नलावडे राज्यात प्रथम…

कोपरगांव प्रतिनिधी :-जनसेवा सामाजिक, शैक्षणिक प्रतिष्ठान आयोजीत राज्यस्तरीय डॉ. सी.व्ही रमन बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुलाच्या 37 विद्यार्थ्यानी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. या मध्ये श्रेयश नलावडे हा राज्यात प्रथम आला असून श्रेयष भवर राज्यात तृतिय, उन्नती सात्रस व मनस्वी सोनवणे राज्यात पाचव्या स्थानी चमकले आहेत.

Read More

वारकरी सेवा ही खरी ईश्वरीय सेवा आणि ऊर्जा:- बिपीनदादा कोल्हे…

कैकाडी महाराज यांच्या दिंडीचे कोपरगांवात अग्रवाल परिवाराकडून स्वागत आणि सेवा उपक्रम…कोपरगाव प्रतिनिधी:-पांडुरंगाच्या भेटीसाठी मोठ्या भक्तीभावाने पायी दिंडीने निघालेल्या जनसामान्य वारकरी यांना सेवा-सुविधा देण्याचे ईश्वरीय कार्य नारायणशेठ अग्रवाल व त्यांचा परिवार करत असल्याचे मनोगत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. महान तपस्वी कैकाडी बाबा व ह. भ. प. कोंडीराम काका यांचा आनंदपुरी (मनमाड) ते […]

Read More

तंत्रज्ञानाचा प्रसार क्लस्टरच्या माध्यमातून व्हावा:- कुलगुरू डॉ. शरद गडाख…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-कृषि विद्यापीठांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रसार क्लस्टरच्या माध्यमातून प्रभावीपणे होईल. यासाठी एक क्लस्टर निवडून तसेच एका पिकाची निवड करून त्या पिकाचे बियाण्यासह सर्व तंत्रज्ञान तेथील शेतकर्यांना पुरवावे लागेल. विद्यापीठाचे तंत्रज्ञान जलद प्रसारासाठी क्लस्टरचा उपयोग प्रभावी ठरेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व […]

Read More

गौतम पॉलिटेक्निकच्या ईलेक्ट्रिकल विभागाच्या ३३ विद्यार्थ्याना निकालापूर्वीच नामांकित कंपण्यामध्ये नोकरी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्यूकेशन सोसायटीच्या कोळपेवाडी येथील गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युटच्या तृतीय वर्ष ईलेक्ट्रिकल विभागाच्या ३३ विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली असल्याची माहिती गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युटचे प्राचार्य प्रा.सुभाष भारती व प्लेसमेंट अधिकारी प्रा.कैलास भोसले यांनी दिली आहे. यामध्ये कमिंस इंडिया मध्ये ०५, आय.एफ.बी. मध्ये ०२, इंडोस्कल्प ऑटोकॉम्प्स मध्ये ०८ व […]

Read More

सोमैया महाविद्यालयात बी. एस्सी. इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (AI & ML), बी. एस्सी. इन डेटा सायन्स व एम. एस्सी. इन ऍनालिटिकल केमिस्ट्री या अभ्यासक्रमांना महाराष्ट्र शासनाची मान्यता…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात बी. एस्सी. इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (AI & ML), बी. एस्सी. इन डेटा सायन्स व एम. एस्सी. इन ऍनालिटिकल केमिस्ट्री हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची अंतिम मान्यता मिळाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी येथे दिली.याविषयी अधिक […]

Read More

नाटेगांव सरपंचपदी कोल्हे गटाचे गणेश मोरे यांची निवड…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील नाटेगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कोल्हे गटाचे गणेश आप्पासाहेब मोरे यांची बिनविरोध निवड झाली. त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.

Read More

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या घटनेचीशहनिशा करून दोषींवर कारवाई करा:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गर्भवती महिलेला पुढील उपचारार्थ दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रुग्णवाहिका सेवा देण्यात हलगर्जीपणा करण्यात आला असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमातून समोर आली आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्ण सेवेच्या बाबतीत जर असे प्रकार होत असेल तर ते अतिशय गंभीर आहे. त्यामुळे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या घटनेची शहानिशा करून आपल्या कर्तव्यात […]

Read More

शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील:- कृषिमंत्री ना. श्री. माणिकराव कोकाटे…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महाबळेश्वर येथील विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्रामध्ये गव्हाच्या रोगावर संशोधन सुरू आहे. याचबरोबर आता स्ट्रॉबेरी संशोधनास देखील मान्यता मिळाली असून त्याचे देखील काम सुरू आहे. लवकरात लवकर येथील केंद्र अद्ययावत करून शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री ना.श्री माणिकराव कोकाटे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी यांच्या विभागीय गहू […]

Read More

शेतकऱ्यांनी आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा वापर करावा:- संचालक, विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी वापरावे. विद्यापीठाने नवीनच विकसित केलेले फुले सुपर बायोमिक्स हे पाच उपयुक्त बुरशी आणि सहा उपयुक्त जिवाणू यांचे पावडर आणि द्रवरूप स्वरूपातील मिश्रण विद्यापीठाने विकसित केले असून शेतकऱ्यांनी त्याचा उपयोग आपल्या शेतीमध्ये करावा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.कृषि […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या वतीने ऊस पीक परिसंवाद व चर्चा सत्र संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यक्षेत्रातील कोपरगाव तालुक्यातील वडगाव-बक्तरपूर येथे आडसाली ऊस पिक व कीड नियंत्रणा बाबत परिसंवाद व चर्चा सत्र शनिवार (दि.१४) रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अध्यक्षपदी […]

Read More