आत्मा मालिकचे नीट परीक्षेत घवघवीत यश कु.खैरनार प्रांजली प्रकाश ५५७ गुणांसह कॉलेजमध्ये प्रथम…
कोपरगाव प्रतिनिधी:- वैद्यकिय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने दिनांक ०४ मे २०२५ रोजी नीटची परीक्षा घेण्यात आलेली होती. सदर परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झालेला असून या परीक्षेत आत्मा मालिक ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थींनी कु.खैरनार प्रांजली प्रकाश ७२० पैकी ५५७ गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान पटकाविला. जाधव आदित्य प्रशांत ५५३, गोरे पार्थ सोमनाथ ५३३, […]
Read More