
कोपरगाव प्रतिनिधी:-
अपंग तपासणी शिबिर ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे दिनांक ०६ डिसेंबर २०२१सोमवार रोजी सकाळी ११ वाजताआयोजित केली आहे
या शिबिरात अस्थिरोग तज्ञ मानसोपचार तज्ञ कान नाक कान नाक घसा तज्ञ व जिल्हा रुग्णालय येथील टीम येऊन तपासणी करणार आहे तरी या अपंग शिबिराचा कोपरगाव तालुक्यातील दिव्यांग बंधू-भगिनींनी लाभ घ्यावा
सदर शिबिरामध्ये ज्यांना ऑपरेशन मुळे अपंगत्व आलेले आहे व ज्यांची जिल्हा रुग्णालय येथे तपासणी झालेले आहे किंवा नोंदणी झाली आहे त्यांनी या शिबिरासाठी येऊ नये त्यांची तपासणी नगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होईल.
सोबत येतांना
फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड व उपचाराची कागदपत्रे.. मूळ प्रत व झेरॉक्स प्रत सोबत घेऊन येणे
सदर शिबिरात अपंग प्रमाणपत्र साठी तपासणी करण्यात येणार आहे.
प्रमाणपत्र नंतर जिल्हा रुग्णालय मार्फत पाठवण्यात येणारं आहे
क्रुष्णा फुलसौंदर
वैद्यकीय अधीक्षक
ग्रामीण रुग्णालय कोपरगांव
