आ. आशुतोष काळेंच्या सूचनेनुसार झगडे फाटा ते वडगाव पान रस्त्याचे खड्डे बुजविण्यास प्रारंभ देर्डे फाटा ते भरवस रस्त्यावरचे देखील खड्डे बुजविणार…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या राज्यमार्ग ६५ या मार्गाच्या झगडे फाटा ते वडगाव पान या जवळपास ३५ किलोमीटर अंतरातील मार्गावर अनेक ठिकाणी लहान-मोठे खड्डे पडल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. या अपघातात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. याची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी या मार्गावरील […]
Read More