कोपरगाव मतदारसंघांतील रस्त्यांच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे निधीसाठी मागणी:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख राज्य मार्ग ८ हा मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे व साईबाबा शिर्डी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळासाठी नव्याने घोषित करण्यात आलेला प्रमुख राष्ट्रीय महामार्ग 752 जी याचे काम सुरू आहे तेंव्हा राहाता तालुका हद्द ते नाशिक जिल्हा हद्द या अठरा किलोमीटरच्या रस्त्यासाठी तातडीने निधी देऊन याचे काम तात्काळ मार्गी लावावे या मागणीचे […]

Read More

आमदार आशुतोष काळे यांच्या भगीरथ प्रयत्नांना मोठे यश एन.एच.७५२ जी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करणार- केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातून जात असलेला व नव्याने घोषित झालेला सावळीविहीर ते सेंधवा (म.प्र.) या मार्गाला एन.एच.७५२ जी हा क्रमांक देण्यात आलेला असून या मार्गाचे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण झाले नसल्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद झालेली नव्हती. त्यासाठी या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे तातडीने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करावे याबाबत आ. आशुतोष […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले १२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ९ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९३४२४ झाल्या असुन १४४७५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४१३३ आहे तर उपचार सुरू असलेले १२३ आहे व मयत झालेले २१९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२ ऑक्टोबर २०२१ आज १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ७७२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दूसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांचे जयंती निमित्त स्वच्छता व वृक्षारोपण सारखे विधायक उपक्रम नवोदितांनी निरंतर सुरू ठेवण्याचा संकल्प करण्याचे सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे आवाहन…

कोपरगाव प्रतिनिधी:- भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष व राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दूसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांचे जयंती निमित्त स्वच्छता व वृक्षारोपण सारखे विधायक उपक्रम नवोदितांनी निरंतर सुरू ठेवण्याचा संकल्प करण्याचे सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे आवाहनस्वच्छतेच्या विचारांना कृतीची जोड आणि पर्यावरण समतोलासाठी वृक्षारोपण सारखे विधायक उपक्रम माध्यमातून निरंतर सुरू राहणारी […]

Read More

कोपरगाव बाजार समितीत कांदा लिलाव दोन सत्रात व्हावे:- माजी सभापती सुनिल देवकर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव दोन सत्रात होणे बाबतचे निवेदन सर्व शेतकऱ्यांच्या वतीने माजी सभापती सुनील भाऊ देवकर यांनी बाजार समितीचे थोरात साहेब यांना दिले आहे.कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे आपल्या बाजार समितीत कांद्याचे लिलाव फक्त सकाळच्या एका सत्रात सुरू आहे परंतु सध्या बाजार भाव आणि आवक दोन्ही वाढल्यामुळे कांदा लिलाव हा सकाळी व […]

Read More

भुजबळ साहेबांना आधुनिक युगाचा भगीरथ म्हटलं तर वावगं ठरणार नाही:- ना. जयंत पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-ना. छगन भुजबळ साहेबांना तुरुंगात डांबण्याचे काम भाजप सरकारने केले. परंतु कोर्टाने त्या आरोपातून त्यांना निर्दोष मुक्त केले. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपची यंत्रणा लागली आहे. देशमुखांवर आरोप करणारे परमवीर सिंग देश सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या आरोपांवर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या ११ विद्यार्थी-विद्यार्थिनींची एन. आय. आय. टी. मुंबई कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव दि.के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि एन. आय. आय. टी. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आय. सी.आय.सी. आय या बँकेसाठी घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये महाविद्यालयाच्या एकूण ११ विद्यार्थी-विद्यार्थिनींची निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली. प्राचार्य डॉ. बी. एस. यादव पुढे म्हणाले की, […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालय व सेना इंस्टिट्युट,कोलंबिया दरम्यानऑनलाईन आंतरराष्ट्रीय आंतरसंस्कृती संवाद विनिमय कार्यक्रमाचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-के. जे. सोमैया महाविद्यालय, कोपरगाव वकोलंबिया मधील अँटिओक्विया राज्यातील सेना (राष्ट्रीय शिक्षण सेवा संस्था), रीओनिग्रा दरम्यान ऑनलाईन अंतर्राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा विषय “आंतरराष्ट्रीय आंतरसंस्कृती संवाद विनिमय कार्यक्रम” असा होता. “सोमैया महाविद्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे संयोजक व नियंत्रक म्हणून विद्यार्थी मार्गदर्शक कार्यक्रम चे समन्वयक प्रा. रवींद्र जाधव यांनी व सेना ( (राष्ट्रीय […]

Read More

संजीवनी उद्योग समुहाचेवतीने प्रेमचंद मोरे यांचा सत्कार बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला…

कोपरगांव प्रतिनिधी:-अहमदनगर न्यू इंडिया इंशुरन्स कंपनीचे डिव्हीजनल मॅनेजर प्रेमचंद मोरे यांची पुणे कार्यालयात रिजनल मॅनेजरपदी बढती झाल्याबद्दल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचेवतीने गुरुवारी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे,संचालक सर्वश्री. विवेक कोल्हे, फकीरराव बोरणारे, भास्करराव भिंगारे, ज्ञानेश्वर परजने, निवृत्ती बनकर, साहेबराव कदम, शिवाजीराव वक्ते, अरूणराव येवले, अशोकराव […]

Read More

प्रमुख जिल्हा मार्ग ५ रवंदे टाकळी पवार गिरणी रस्त्याच्या साईडपटटया व गटार कामासाठी निधी द्या:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-दळणवळणांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या प्रमुख जिल्हा मार्ग ५ रवंदे,टाकळी, पवार गिरणी, राउत वस्ती ते राज्यमार्ग ६५ पर्यंतच्या कोपरगांव पढेगांव वैजापुर रस्त्याच्या साईडपटटया व गटार कामासाठी तात्काळ निधी मिळावा व या रस्त्यास पडलेले खडडे तातडीने बुजविण्यांत यावे अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी नाशिकचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी. बी. भोसले, […]

Read More