कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणूकीत छाननी प्रक्रिया…

एकुण अर्ज – ९७५वैध अर्ज – ९६३अवैध अर्ज – १२ राज्य निवडणूक आयोग नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांची माहिती… कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या उमेदवार अर्ज छाननी प्रक्रीयेत उमेदवारी दाखल एकुण ९७५ अर्जा पैकी ९६३ अर्ज वैध झाले असून १२ अर्ज अवैध झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत दि.३० डिसेंबर शेवटच्या दिवशी ९९६ अर्ज:- तहसिलदार योगेश चंद्रे…

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया… उमेदवार अर्ज स्विकारणे शेवटचे दिवसापर्यंत एकुण ९९६ अर्ज राज्य निवडणूक आयोग नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांची माहिती.

Read More

सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या रस्त्याला लागलेलं ग्रहण सुटणार – आमदार आशुतोष काळे सावळीविहीर फाटा ते कोपरगाव रस्त्यासाठी १९.३९ कोटीची तरतूद कामाची निविदा प्रसिद्ध…

कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव विधानसभा मतदार संघातुन जात असलेल्या अहमदनगर-मनमाड राष्ट्रीय मार्गाची सावळीविहीर ते कोपरगाव पर्यंत अत्यंत दुरावस्था झाली होती. या महामार्गाच्या दुरुस्तीचे तातडीने काम सुरु करावे यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या १०.५०० कि.मी. रस्त्यासाठी १९ कोटी ३९ लाख ४९ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून सदरच्या कामाची निविदा […]

Read More

सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या रस्त्याला लागलेलं ग्रहण सुटणार – आमदार आशुतोष काळे सावळीविहीर फाटा ते कोपरगाव रस्त्यासाठी १९.३९ कोटीची तरतूद कामाची निविदा प्रसिद्ध

                                          कोळपेवाडी वार्ताहर– कोपरगाव विधानसभा मतदार संघातुन जात असलेल्या अहमदनगर-मनमाड राष्ट्रीय मार्गाची सावळीविहीर ते कोपरगाव पर्यंत अत्यंत दुरावस्था झाली होती. या महामार्गाच्या दुरुस्तीचे तातडीने काम सुरु करावे यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या १०.५०० कि.मी. रस्त्यासाठी १९  कोटी ३९ लाख ४९ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून सदरच्या कामाची […]

Read More

आज दिनांक ३० डिसेंबर कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १८९४७ झाल्या असुन २६९० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २५८६ आहे तर उपचार सुरू असलेले ६१ आहे व मयत झालेले ४३ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ३० डिसेंबर २०२० आज ४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या […]

Read More

शिर्डी साईबाबा संस्‍थानला रोख स्‍वरुपात ११ लाख रुपये देणगी :- तृतियपंथी सोनाक्षी

कोपरगाव प्रतिनिधी शिर्डी:- चंदीगढ येथील तृतियपंथी समाजाच्‍या साईभक्‍त सोनाक्षी व त्‍यांच्‍या १० सहकार्यांनी श्री साईबाबा संस्‍थानला रोख स्‍वरुपात ११ लाख रुपये देणगी दिली. याप्रसंगी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी त्‍यांचा सत्‍कार करुन आभार मानले.यावेळी साईभक्‍त सोनाक्षी व त्‍यांच्‍या १० सहकारी म्‍हणाल्‍या की, आम्‍ही सर्व चंदीगढ येथून अनेक ठिकाणी भेट देत-देत शिर्डी येथे आलेलो […]

Read More

शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी १०५ कोटीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात – आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी दि.२९ :-कोपरगाव शहराला सध्या ६ दिवसाड पाणी पुरवठा होतो. पालीकेकडे पाणी साठवण क्षमता कमी असल्याने पाण्याचा गंभिर प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी १०५ कोटी रूपयांचा नवा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. सर्वसाधारण रस्ता अनुदान अंतर्गत कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान परिसर काँक्रिटीकरण (अंदाजे खर्च १८ लाख ५३ हजार) व […]

Read More

आज दिनांक २९ डिसेंबर कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १८८६४ झाल्या असुन २६८२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २५८२ आहे तर उपचार सुरू असलेले ५७ आहे व मयत झालेले ४३ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २९ डिसेंबर २०२० आज ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या […]

Read More

महसूल मंत्री ना.थोरातांची कोपरगावला सांत्वनपर भेट…

कोपरगाव प्रतिनिधी:- शनिवारी सायंकाळी कोपरगाव येथे महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच निधन झालेले शिक्षणप्रेमी लहानुभाऊ अण्णा नागरे तसेच जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते दिवंगत अशोकराव खांबेकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली यावेळी त्यांचे कुटुंबीय तसेच  त्यांचे चिरंजीव संजयभाऊ नागरे,स्वरूप खांबेकर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे,तालुका काँग्रेस उपाध्यक्ष विष्णुपंत पाडेकर,महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा ऍड.शीतल […]

Read More

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले हे आज कोपरगाव दौ-यावर आले असता त्यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळाला भेट दिली…

कोपरगाव – सहकार क्षेत्रात साखर कारखाना चालवितांना शेतकरी, मजुर, उसतोडणी कामगार, गोरगरीब आणि दिनदलितांसह सर्वच जाती धर्माच्या लोकांसाठी काम करणारे माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांच्या सोबत काम करण्याची आम्हांला संधी मिळाली, त्यांच्या सहवासात आम्ही घडत गेलो, समाजातील तळागाळापर्यंतच्या घटकांसाठी काम करण्याची उर्जा त्यांच्यामुळेच मिळाली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले. केंद्रीय […]

Read More