
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३ एप्रिल २०२१ आज
डिस्चार्ज दिलेले १३३ आहेत. एकुण १४३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४३ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील ३५ रुग्णांचे अहवाल.
रॅपिड टेस्ट मधील ४३ पुढीलप्रमाणे:-
वेळापुर को. २
विवेकानंद नगर को. १
निवारा को. १
श्रीराम राम कॉलनी को. २
येवला रोड को. १
ब्रिजलाल नगर को. २
ब्राम्हणगाव को. १
रवंदा को. २
जवळके को. १
सोनेवाडी को. ३
अचलगाव को. २
वारी को. १
कोकमठाण को. ४
संवत्सर को. ३
दहिगाव ७
दशरथवाडी को. १
चासनळी को.७
खाजगी लॅब मधील रुग्णांचे अहवाल ३५ पुढीलप्रमाणे:-
गांधीनगर को. १
इंदिरा पथ को. ४
शिंगणापूर को. २
संवत्सर को. १
साखरवाडी को. १
श्रध्दा नगरी को. १
गोकुळ नगरी को. १
चासनळी को. २
कोपरगाव १
लक्ष्मीनगर को. १
कोकमठाण को.१
शिवाजी रोड को. १
सुभद्रा नगर को. १
कोळपेवाडी को. १
समतानगर को. १
ओगदी को. १
जानकी विश्व को. १
मुर्शतपुर को. १
धारणगाव रोड को. ४
सराफ बाजार को. १
सप्तर्षी मळा को. १
कोपरगाव १
येवला रोड को. १
समतानगर को.१
येसगाव को. १
पोहेगाव को. १
जिजामाता उद्यान जवळ को. १
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ७८ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले १४४ स्वॅब आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गणबोटे यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
