
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.४ एप्रिल २०२१
डिस्चार्ज दिलेले ८० आहेत.
आज एकुण ५४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २१ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ४९ रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील ४१ रुग्णांचे अहवाल.
रॅपिड टेस्ट मधील २१ जण पुढीलप्रमाणे:-
लक्ष्मीनगर को. १
संजीवनी को. ३
बालाजी अंगण को. २
येवला रोड को. १
शारदा नगर को. १
कोपरगाव ३
इंदिरा पथ को. १
शिवाजी रोड को. १
रवंदा को. १
खडकी को. १
विजय नगर को. १
कोकमठाण को. १
माहेगाव को. २
वारी को. १
नगर येथील स्वॅबपैकी ४९ अहवाल पुढीलप्रमाणे:-
द्वारका नगर को. २
लक्ष्मीनगर को. १
खडकी को. १
शिंगणापूर को. २
मुर्शतपुर को. १
कोपरगाव ४
राम मंदिर रोड को. १
गोकुळ नगरी को. ५
धामोरी को. १
जेऊर पाटोदा को. ५
जुनं पोस्ट ऑफिस को. १
गांधीनगर को. १
साई सिटी को. १
येसगाव को. ४
संजिवनी को. २
इंदिरा पथ को. १
जेऊर कुंभारी को. १
बुब हॉस्पिटल को. १
माहेगाव देशमुख को. १
टाकळी को. ३
इशान नगर को. १
ओम नगर को. १
रेल्वे स्टेशन को. १
मालेगाव को. ३
स्वामी समर्थ नगर को. २
धारणगाव रोड को. १
सुभद्रा नगर को. १
खाजगी लॅबमधील ४१ पुढीलप्रमाणे:-
इंदिरा पथ को. ५
गोकुळ नगरी को. १
येवला रोड को. १
कोकमठाण को. १
द्वारका नगरी को. १
संजिवनी को. २
विवेकानंद नगर को. ३
निवारा सोसायटी को. १
गजानन नगर को. २
बालाजी अंगण को. १
टाकळी को.२
जेऊर पाटोदा को. ४
डॉ नाईकवाडे हॉस्पिटल को. १
श्रीरामनगर को. १
माहेगाव देशमुख को. १
लक्ष्मीनगर को. १
श्रध्दा नगर को. २
कोपरगाव ४
दत्तनगर को. १
शिवाजी रोड को. १
ब्राम्हणगाव को. १
संवत्सर को. १
कांबळे वस्ती को. १
धारणगाव को. १
भरतपुर को. १
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १११ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले ५० स्वॅब आहे.
तसेच १ मयत ६५ वर्षीय महिला चांदेकसारे को.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गणबोटे यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
