दहा लाख रुपये खर्चाच्या सूरेगाव सामाजिक सभागृहाचे स्नेहलताताई कोल्हेंच्या हस्ते लोकार्पण..!

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील सुरेगाव येथे गावांतर्गत मूलभूत सुविधा २५९५ योजनेअंतर्गत दहा लाख रुपये खर्चाच्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. कोरोना महामारीच्या संकटग्रस्तांना मानसिक आधार देऊन त्यांची सुख दुःखे समजून घेऊन ती हलकी व्हावी या उद्देशाने सौ. कोल्हे यांनी व्यक्तीगत संपर्क केला. कोरोना योद्ध्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी शंकरराव […]

Read More

बालवयातच लोकशाही मुल्यांची रूजवण महत्वपुर्ण:- डाॅ. डी. एस. मुळे…

संजीवनी अकॅडमीमध्ये लोकशाही पध्दतीने विद्यार्थी समितीची निवड…कोपरगांव प्रतिनिधी:- देशाच्या प्रगतीमध्ये लोकशाही मुल्यांना अनन्य साधारण महत्व आहे. त्या मुल्यांची रूजवण शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर झाल्यास उद्याचे सुज्ञ मतदार तयार होवुन लोकशाही पध्दतीला बळकटी येवुन देश प्रगतीपथाच्या मार्गावर आहेच परंतु अधिकची गतिमानता येईल. या अनुषंगाने संजीवनी अकॅडमीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी लोकशाही पध्दतीचा अवलंब करीत ऑनलाईन पद्धतीने […]

Read More

समता पॅटर्न अहमदनगर जिल्ह्यात सलग पाचव्यांदा अव्वल..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- सी.बी.एस. ई.चा २०२०-२१ चा इयत्ता १०वी चा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थांनी अहमदनगर जिल्ह्यात बाजी मारत अविक शिवांकर मंडल याने ९८ टक्के गुण मिळवुन स्कूल मध्ये प्रथम येण्याचा मान मिळविलेला आहे. तर पूर्वा सचिन कोठारी हिने ९७.०८ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमाक तर समृद्धी विष्णु दावभट हिने ९७ टक्के […]

Read More

शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचे दुखद निधन झाले आहे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली…

कोपरगाव प्रतिनिधी:-शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचे दुखद निधन झाले आहे. ते ८२ वर्षांचे होते. कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी मोजक्याच भक्तांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी शेगाव येथे कोणीही गर्दी करु नये, असे आवाहन शेगाव संस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले […]

Read More

उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्या कारणाने हार्दिक अभिनंदन:-अकबर भाई शेख…

कोपरगाव प्रतिनिधी:-आपल अस्तित्व निर्माण करायंय असेल तर ते लोकांच्या मनात निर्माण करा ! कारण फळ्या वराची अक्षर पुसन शक्य असत मनावरची नाही !! या हेतूने समाज कारण असो की राजकारण निष्ठेने आपल बहुमोल योगदान देणारे मरहुम हाजी करीम भाई कुरेशी आणि त्यांचाच वारसा अविरत पने चालवणारे हाजी अलताफ भाई कुरेशी तसेच अलताफ भाई च्या मार्गदर्शनात […]

Read More

पत्रकारांच्या विधायक कामाने पत्रकारांविषयी समाजाच्या दृष्टीकोनात बदल होत आहे; जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन..!

कोपरगाव प्रतिनिधी (रत्नागिरी):- ‘‘समाजामध्ये काही प्रमाणात पत्रकारांप्रती प्रतिकुल भावना व कपाळावर आठी दिसू दिसून येते. परंतु बीड, रोहा, रायगड, रत्नागिरीसह अ.भा. मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असणाऱ्या राज्यातील काही जिल्हा पत्रकार संघांनी कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना केलेली तातडीची मदत ही अभिनंदनीय व कौतुकास्पद बाब असून अशा कामाने पत्रकारांप्रती समाजाच्या दृष्टीकोनात बदल व मतपरिवर्तन होण्यास मदतच […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.४ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले ११ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २८ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १२९४७० झाल्या असुन १३१७८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२७९० आहे तर उपचार सुरू असलेले १७८ आहे व मयत झालेले २१० आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.४ ऑगस्ट २०२१ आज ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४८९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

शंकराच्या रुपातील गजाननाचा आनंद हरपला:- शंकरराव कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे अध्यक्ष शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाने शंकराच्या रुपातील गजाननाचा आनंद हरपला असून जागतिक स्तरावर शेगाव गजानन महाराज संस्थान नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता, त्यांनी वयाच्या 18 व्या वर्षांपासून सेवा आणि शिस्तीचा मूलमंत्र सर्वार्थाने सार्थ ठरवला अशा शब्दात श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे माजी उपाध्यक्ष व माजी मंत्री शंकरराव कोल्हे […]

Read More

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा….

कोपरगाव प्रतिनिधी:- १२ वी विज्ञान, वाणिज्य व कला शाखेचा निकाल 100 % लागला असून खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत. १२ वी विज्ञान:- १. कु. अरगडे सायली संजय एकूण टक्के – 95.17 % २. कु. बोधे सिद्धी अतुल एकूण टक्के – 94.17 % ३. रक्ताटे वैभव संजय एकूण टक्के – […]

Read More

कोपरगांव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कोल्हे गटाचे अरिफ कुरेशी बिनविरोध निवड; कोल्हे गटाने अनेक वर्षानंतर मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देऊन कोपरगाव शहर सत्तेची संधी दिली त्याचे सोने करू:- कुरेशी…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपा कोल्हे गटाचे मुस्लीम समाजाचे अरिफ करीम कुरेशी यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. त्याबददल त्यांचा व मावळते उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांचा जिल्हा बॅंकेचे संचालक व युवानेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी काम पाहिले.श्री. कुरेशी यांच्या नावाची सुचना जनार्दन कदम तर अनुमोदन […]

Read More