
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १२९४७० झाल्या असुन १३१७८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२७९० आहे तर उपचार सुरू असलेले १७८ आहे व मयत झालेले २१० आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.४ ऑगस्ट २०२१ आज ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ४८९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ८ पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव १, शारदानगर को.१, जुन पोस्ट ऑफिस को.१, बिरोबा चौक को.३, पढेगाव २.
तर नगर येथील २० अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
मंजूर २, काकडी २, ब्राम्हणगाव १, निवारा १, कोपरगाव २, पोहेगाव १, रांझणगाव २, भारत प्रेस को.२, देर्डे कोर्हाळे १, जुन कोर्ट रोड को.२, शारदानगर को.२, विवेकानंद नगर को.२
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २८ आहे.
आज नगर येथे ५५७ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
