कोपरगाव गोदावरी नदीस नांदूरमध्यमेश्वर येथून ३३४९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग:- तहसिलदार योगेश चंद्रे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते कि दिनांक १४/०९/२०२१ रोजी सायंकाळी ६.३० वाजता कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीस नांदूरमध्यमेश्वर येथून ३३४९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असून त्यामुळे पाणी साठ्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली आहे.त्यामुळे तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रधीकारानातर्फे […]

Read More

कोपरगाव काँग्रेस कमिटी पदाधिकारी चर्चासत्र बैठक संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात साहेब,आ.डॉ.सुधीरजी तांबे,आ.लहू कानडे,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीतजी तांबे,ज्ञानदेवजी वाफरे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे निरीक्षक डॉ.एकनाथजी गोंदकर,किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत साई श्रुष्टी लॉन्स येथे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे,कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीनजी शिंदे,कोपरगाव काँग्रेस शहराध्यक्ष सुनीलजी साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टन्स पाळून […]

Read More

शहरी भागातील जनतेला मोठा दिलासा आता शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करता येणार; अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश…

कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई):-राज्यातील कोरोना या आजारामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच जुलै व ऑगस्ट मध्ये राज्यात झालेली अतिवृष्टी लक्षात घेता आता शहरी भागातही नवीन स्वस्त रास्त भाव धान्य दुकाने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने घेण्यात आला आहे.राज्य शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ करण्याकरिता रास्त भाव […]

Read More

सोनपावलांनी निवारा सोसायटीतील कशिदात गौरीचे आगमन..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- शुक्रवारी श्रींच्या आगमनानंतर रविवारी कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ सुहासिनी व श्री ओमप्रकाश दादाप्पा कोयटे आणि समता इंटरनॅशनल स्कूल च्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती व श्री संदीप ओमप्रकाश कोयटे यांच्या निवारा सोसायटीतील कशिदा निवासस्थानी सोनपावलांनी गौरीचे आगमन झाले.त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेष्ठा आणि कनिष्ठा गौरीच्या आशिर्वादाने वर्षानुवर्षाची परंपरा असलेल्या गणपती व महालक्ष्मी पूजा आणि […]

Read More

मी कुणावरही दोषारोप करणार नाही; शहरात विकासकामे व्हावीत हेच महत्वाचे आहे,असे वाटते:- विजय वहाडणे….

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील काही रस्त्यांची भयानक दुरावस्था झालेली आहे यात दुमत नाही.रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे होणारे हाल व 28 विकास कामांना मे.उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती हे विषय चर्चेचे होऊन सर्वत्र कोपरगाव शहराची बदनामीही होत आहे.आज मी या पत्रकाद्वारे सर्व राजकिय नेते-कार्यकर्ते यांना नम्र विनंती करतो कि, नागरिकांचे हाल होत असतांना चालू असलेले आरोप प्रत्यारोप यामुळे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१४ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले १९ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २९ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १७१८६७ झाल्या असुन १४०६९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३६६२ आहे तर उपचार सुरू असलेले १९० आहे व मयत झालेले २१७ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१४ सप्टेंबर २०२१ आज १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४९८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोरोना मुळे मुलांचे मानसिक स्वास्थ बिघडले:- डॉ.उज्वला शिरसाठ- ढाकणे…

कोपरगाव प्रतिनिधी:- लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्नशील राहून संसर्ग बधितांवर शास्त्रीय उपचार करून कोरोनाला हरवू असे आवाहन बालरोगतज्ञ डॉ. उज्वला शिरसाठ ढाकणे यांनी केले.श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात १४ सप्टेंबर हा राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर उज्वला शिरसाठ ढाकणे यांचे वतीने लहान मुलांमध्ये होणारा कोरोनासंसर्ग व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय* याविषयी […]

Read More

पाचव्या दिवशी घरगुती गणेशोत्सवातील गणेश मुर्ती देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमांतर्गत स्वीकारण्यात आल्या:- आकाश पगार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- प्लॅस्टर ऑफ पॅरिस व रासायनिक रंगांच्या मूर्तीपासून होणारे गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी नाशिककरांनी गणेश मूर्ती दान करुन देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी केले आहे. पाचव्या दिवशी घरगुती गणेशोत्सवातील गणेश मुर्ती देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमांतर्गत विद्यार्थी कृती समितीच्या वतीने […]

Read More

चालकदिनी होणार चालकांचे कोरोना लसीकरण; नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा उपक्रम:- राजेंद्र फड व पी.एम सैनी…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- रात्रंदिवस वाहतूक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या चालकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून चालक व त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्यासाठी दि.१७ सप्टेंबर २०२१ रोजी चालक दिनाचे औचित्य साधत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने व नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्यातून लक्ष्मी नारायण लॉन्स,कोणार्क नगर नाशिक येथे सकाळी ९ ते ३ या वेळेत २०० चालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर […]

Read More

“डांबरी रस्त्यावर डांबरानेच खड्डे बुजवण्याचे असतात”:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-खरे तर डांबरी रस्त्यांवर कधीही मुरूम टाकायचाच नसतो आणि रोलिंग तर नाहीच नाही , कारण रोलिंग केले की मुरुमाची लगेच माती होती. तसेच नुसता मुरूम जरी टाकला तर सरळ आहे की त्याची वाहने / गाड्या जाऊन माती होती आणि पावसाळ्यात तर कधीच नाही ,कारण पाऊस पडला तर त्याचा चिखल होतो आणि मोटर सायकल व […]

Read More