कोपरगाव मध्ये नव्याने होत असलेल्या कोपरगाव बस स्थानकाला हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक असे नाव देण्यात यावे; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी:- शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनेनव्याने होत असलेल्या कोपरगाव बस स्थानकालाहिंदवी स्वराज्य संस्थापकश्री छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानकअसे नाव देण्यात यावे या मागणीचे पत्रकोपरगाव चे आमदारश्री आशुतोष दादा काळेमाजी आमदारसौ. स्नेहलताताई कोल्हेशिवसेना जिल्हाप्रमुख राजुभाऊ झावरेमा.शहराध्यक्ष भरत भाऊ मोरे तसेचशिवजागर एक विचार धारायांच्या संपर्क कार्यालय देण्यात आले असुनकोपरगाव बस स्थानकालाछत्रपती शिवाजी महाराज बस स्थानकहे नाव देण्या साठी […]

Read More

नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या आवाहनास कोल्हे गटाचा प्रतिसाद..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपालिकेत काळे गटाने शहरवासियांना २८ कामांस कोल्हे गटाच्या भाजपा-शिवसेना नगरसेवकांचा विरोधाचा बागुलबुवा दाखवून व जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करून याबाबत राजकारण सुरू ठेवले आहे, मात्र ही बाब नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शहर विकासासाठी सर्व पक्षांनी साथ द्यावी असे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही आमची बाजू त्यांच्यापुढे मांडली असून […]

Read More

देवळालीच्या विकासाच्या व स्वच्छ प्रशासनाच्या मुद्द्यांवर देवळाली प्रवरा हेल्प टीम नगरपरिषदेची निवडणुक लढवणार:- दत्ता कडु पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-देवळाली प्रवरा शहराचा नियोजनबध्द विकास करण्यात तसेच मुलभुत सुवीधा उपलब्ध करुन देण्यास सत्तारुढ पक्ष सपशेल अपयशी ठरला आहे.याच सत्तारुढ गटाचे नगरसेवक कोलांट्या उड्या मारुन पुन्हा मतांचा जोगवा मागण्याच्या तयारीत आहेत.अश्या लोकांकडून शहराचा विकास होणे कदापिहि शक्य नाही.त्यामुळे नगरपालीकेत भक्कम व विकासाभिमुख पर्याय देण्याची गरज असुन त्यासाठी देवळाली प्रवरा हेल्फ टीम नगरपरिषदेच्या आखाड्यात उतरुन शहरवासींयांना […]

Read More

संजीवनी अकॅडमीला ‘एज्युकेशनल एक्सलन्स’ पुरस्कार प्राप्त; संचालिका सौ.मनाली कोल्हे यांचाही ‘एज्युकेशनल रिफाॅर्मर ऑफ दि ईअर’ पुरस्काराने सन्मान…

कोपरगांव प्रतिनिधी:- शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधल्याबध्दल व विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी राबविलेले उपक्रम पुराव्यांसह सिध्द केल्याबध्दल संजीवनी अकॅडमीला नॅशनल स्कूल अवार्ड या संस्थेने राष्ट्रीय पातळीवरील ‘एज्युकेशनल एक्सलन्स’ हा पुरस्कार देवुन २०२१ या वर्षातील सर्वाेत्तम कामगिरीची दखल घेतली तर स्कूलच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांनी स्कूलच्या स्थापनेपासुन शैक्षणिक क्षेत्रात आणलेल्या अमुलाग्र बदलांबाबत व […]

Read More

कोपरगाव शहरातील रस्ते व विविध विकासकामांसाठी ३.८५ कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील नागरिकांना अपेक्षित असलेल्या विकासकामांना मंजुरी मिळालेल्या रस्ते आणि विविध विकासकामांसाठी ३ कोटी ८५ लाख रुपये खर्चास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बुधवार (दि.१५) रोजी प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील तसेच […]

Read More

ओेबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको:- साहेबराव रोहोम…

कोपरगाव प्रतिनिधी:-तत्कालीन आघाडी शासनांने इम्पेरिकल डाटा दिला नाही त्यामुळे ओबीसी आरक्षण न्यायालयात टिकले नाही, आताच्या शिवसेना काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस महायुतीच्या शासन व सत्तेतील मंत्री यांना याबाबतचे गांभीर्य नाही, ओबीसी आरक्षणचा मुददा प्रलंबित असतांना धुळे, नंदुरबार, अकोले, वाशिम, पालघर व नागपुर या सहा जिल्हयातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यांत याव्या अशी मागणी […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१५ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले २४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३६ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १७२९१३ झाल्या असुन १४१०५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३६८६ आहे तर उपचार सुरू असलेले २०२ आहे व मयत झालेले २१७ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१५ सप्टेंबर २०२१ आज २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४९३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

मराठवाडा मुक्तीदिनी कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्ग जाहीर करा:- आ.आशुतोषदादा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांची वेळ आणि पैसा वाचला जावा व कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाचा आर्थिकदृष्ट्या विकास होण्यासाठी मराठवाडा मुक्तीदिनाच्या मुहूर्तावर कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्ग जाहीर करावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.कोपरगाव विधानसभ मतदार संघातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोपरगाव येथून औरंगाबाद-नांदेड येथे जाण्यासाठी मनमाड येथे जावे […]

Read More

कोपरगाव गोदावरी नदीस नांदूरमध्यमेश्वर येथून ३३४९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग:- तहसिलदार योगेश चंद्रे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते कि दिनांक १४/०९/२०२१ रोजी सायंकाळी ६.३० वाजता कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीस नांदूरमध्यमेश्वर येथून ३३४९७ कुसेक पाण्याचा विसर्ग सोडला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असून त्यामुळे पाणी साठ्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली आहे.त्यामुळे तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रधीकारानातर्फे […]

Read More

कोपरगाव गोदावरी नदीस नांदूरमध्यमेश्वर येथून ३३४९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग:- तहसिलदार योगेश चंद्रे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते कि दिनांक १४/०९/२०२१ रोजी सायंकाळी ६.३० वाजता कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीस नांदूरमध्यमेश्वर येथून ३३४९७ कुसेक पाण्याचा विसर्ग सोडला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असून त्यामुळे पाणी साठ्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली आहे.त्यामुळे तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रधीकारानातर्फे […]

Read More