कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने संपन्न; पुढील हंगामातील ७० लाख मे.टन निर्यातीचा निर्णय केंद्र शासनाने वेळेत घ्यावा..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक, संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. अध्यक्षीय पदाची सूचना दिलीप शिंदे यांनी मांडली सदर सूचनेस धर्मा दहे यांनी अनुमोदन दिले. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१८ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ४० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २३ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १७५९७१ झाल्या असुन १४१६१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३७८६ आहे तर उपचार सुरू असलेले १५८ आहे व मयत झालेले २१७ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१८ सप्टेंबर २०२१ आज ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४८३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

समृद्धी महामार्गाच्या वाहनाने खराब झालेला कोपरगाव तालुक्यातील खोपडि भउर रस्ता त्वरीत बनवुन द्यावा:- सतिष आण्णा काकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:- समृद्धी महामार्गाच्या वाहनाने खराब झालेला कोपरगाव तालुक्यातील खोपडि भउर रस्ता त्वरीत बनवुन द्यावा…अन्यथा, समृद्धी महामार्गाचे एकही वाहन त्या रस्त्यावर चालू देणार नाहीसतिश आण्णा काकडेतळेगाव रस्त्यालगत असलेल्या खोपडी ( धोत्रे ) भउर रस्त्यावरुन समृद्धी महामार्ग बनवण्यासाठी अहोरात्र अनेक डंपर सुरू आहेतत्या डंपर वाहतुकीमुळे धोत्रे खोपडी गावाच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.त्या रात्री गाडी चालवणे तर […]

Read More

‘बुलेट ट्रेन’मुळे सामाजिक व पर्यावरणीय हानी होणार नाही याची दक्षता:- तहसीलदार योगेश चंद्रे…

प्रस्तावित ‘मुंबई – नागपूर बुलेट ट्रेन’ रेल्वे प्रकल्पाच्या पर्यावरण व सामाजिक विचारांसाठी सार्वजनिक सल्ला बैठक संपन्न… कोपरगांवातील ११ गावांतील शेतकरी उपस्थित… कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):-दि.१७ सप्टेंबर.२०२१-“प्रस्तावित ‘मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन’ च्या कामामुळे कोपरगांव परिसरातील एकाही शेतकऱ्यांची सामाजिक व पर्यावरणीय हानी होणार नाही. याची शासनाच्या वतीने काटेकोरपणे दक्षता घेण्यात येईल.” अशी माहिती कोपरगांव चे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी […]

Read More

नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून चालकदिनी ३०० चालकांचे कोरोना लसीकरण…

चालकांनी तणावमुक्त राहून वाहने चालवावीत:- प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत… कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- देशाच्या अर्थव्यवस्थेत चालक हा अतिशय महत्वाचा घटक असून दररोज आवश्यक त्या गरजू वस्तूंची उपलब्धता करून देण्यात त्यांचा मौलाचा वाटा आहे. वाहतूक क्षेत्रात काम करत असतांना चालकाची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे चालकांनी आपण करत असलेल्या कामाबाबत न्यूनगंड बाळगण्याची आवश्यकता नाही. चालक […]

Read More

वाढदिवसाच्या दिवशी तरी अपशकून नको:- विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बेरोजगार दिन साजरा करण्याचा पोरकटपणा युवक काँग्रेस करणार असल्याचे श्री.सत्यजित तांबे यांनी जाहिर केले आहे.प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात प्रत्येक वाढदिवस हा आनंदाचा दिवस असतो.भ्रष्टाचाराचा एकही डाग नसणाऱ्या मा.नरेंद्रजी मोदींवरही टिका करायला,आंदोलन करायला हरकत नाही.पंतप्रधान झाल्यापासून विरोधक त्यांच्यावर पातळी सोडून टिका करतच आहेत.पण सत्यजित तांबे यांनी जरा तरी […]

Read More

मध्य प्रदेशात पत्रकारांसाठी विमा योजना; महाराष्ट्रात मात्र पत्रकारांची घोर उपेक्षा:- मराठी पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख…

कोपरगाव प्रतिनिधी (धुळे):- देशातील सोळा राज्यांनी पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्कर म्हणून जाहीर केले, जे पत्रकार कोरोना काळात मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना बारा राज्यांनी १० लाख रूपयांचे अनुदान दिले. आता मध्य प्रदेश सरकारने काल तेथील पत्रकारांसाठी आरोग्य विमा आणि अपघात विमा योजना जाहीर करून पत्रकारांना मोठा दिलासा दिलेला असताना महाराष्ट्रात मात्र हेतुतः पत्रकारांची घोर उपेक्षा सुरू असल्याचा […]

Read More

राहुरी तालुक्यातील धुरंदर राजकीय नेतृत्व तथा साईबाबांचे निस्सीम भक्त मा. सुरेशसेठ वाबळे यांची महाराष्ट्र शासनाने श्री. साईबाबा संस्थान विश्वस्त पदी दुसऱ्यांदा निवड केल्या बद्दल शिर्डी पायी दिंडी मार्गावर त्यांचे पेढा भरवून अभिनंदन करण्यात आले:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-पतसंस्था चळवळीतील दीपस्तंभ आणि राहुरी तालुक्यातील धुरंदर राजकीय नेतृत्व तथा साईबाबांचे निस्सीम भक्त मा. सुरेशसेठ वाबळे यांची महाराष्ट्र शासनाने श्री साईबाबा संस्थान विश्वस्त पदी दुसऱ्यांदा निवड केले बद्दल शिर्डी पायी दिंडी मार्गावर त्यांचे पेढा भरवून अभिनंदन करताना आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, कानिफनाथ ट्रेलर चे उद्योजक सोपानराव सौदागर […]

Read More

राहुरी तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसिलदार मा. फसीयोद्दीन शेख साहेब यांना जन्मदिनाच्या हार्दीक शुभेच्छा:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-राहुरी तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसिलदार मा. फसीयोद्दीन शेख साहेब यांना जन्मदिनाच्या हार्दीक शुभेच्छा देताना माजी सनदी अधिकारी दत्ता पाटील कडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे आदी.

Read More

के.जे. सोमैया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये जागतिक ओझोन दिन साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-के.जे. सोमैया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये भूगोल विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष ( IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक ओझोन दिन”साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने विद्यार्थ्यामध्ये ओझोनक्षया संदर्भात जनजागृती करण्यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले. “पृथ्वीवरील ओझोन आवरण वाचवण्यासाठी तरुण विद्यार्थ्यानीं पुढे आले पाहिजे, स्थानिक पातळीवरील […]

Read More