
तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २२८२७ झाल्या असुन ३६८१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३२६३ आहे तर उपचार सुरू असलेले ३६९ आहे व मयत झालेले ४९ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २० मार्च २०२१
डिस्चार्ज दिलेले ३७ आहेत.
आज एकुण ४६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १३ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ११ रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील १८ रुग्णांचे अहवाल.
रॅपिड टेस्ट मधील १३ जण पुढीलप्रमाणे:- कोपरगाव २ धोत्रे १ संवत्सर २ कुंभारी १ ब्रिजलाल नगर को. १ अपेगाव ३ गोरखनगर को. १ येसगाव १ खडकी १
खाजगी लॅब मधील १८ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
इंद्रायणी होटेल, येवला रोड को. १ बाजार तळ को. १ शिंगी शिंदे नगर को. १ धामोरी १ धोत्रे २ इंदिरा पथ को. १ डाउच बु. १ कोळपेवाडी ३ साईनगर को. १ कारवाडी १ संजय नगर को. १ दहिगाव बोलका १ भोजडे १ खिर्डी गणेश को. १ धारणगाव १
नगर येथील स्वॅबपैकी ११ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:- अंबिकानगर को. १ कोपरगाव ६ गोधेगाव १ संवत्सर १ मसोबा मंदिर को. १ इंदिरापथ को. १
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ४२ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले १२३ स्वॅब आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
