श्री गणेशच्या कामगारांची देणी अदा,कोल्हेंकडून वचनपूर्ती; युवानेते विवेक कोल्हेंनी गणेश कर्मचाऱ्यांना दिलेला शब्द केला पूर्ण…
कोपरगाव प्रतिनिधी:-श्री गणेश परिसरातील शेतकरी आणि कामगार हितासाठी सदैव तत्पर राहणाऱ्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याने कामगार बांधवांचा दीर्घकाळ प्रलंबित देणी असलेला प्रश्न मार्गी लावत मोठा दिलासा मिळाला आहे. कारखान्याच्या स्थापनेपासून कामगारांनी केलेल्या योगदानाची दखल घेत १९८८ पासून थकीत असलेली देणी व २०१७ पासून निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी, तसेच कार्यरत कर्मचाऱ्याची देणी अदा करण्यात आली असून […]
Read More