देशाची मान जगात उंचवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी:- स्नेहलताताई कोल्हे…
कोपरगाव मतदारसंघात सेवा पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ होणार साजरा…कोपरगाव प्रतिनिधी:-१७ सप्टेंबर विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या उपस्थितीत राघेवश्वर मंदिर कुंभारी येथे मंदिर स्वच्छता आणि वैचारिक मंथनाने साजरा करण्यात आला.सेवा परमो धर्म मंत्र उच्चारत पंतप्रधानांनी गरीब, शोषित, वंचित यांच्या विकासासाठी सरकारच्या माध्यमातून प्रशंसनीय कार्य […]
Read More