सन्मान नारी शक्तीचा संजीवनी महिला बचत गट आयोजित नवरात्रोत्सव होणार उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गट आयोजित शारदीय नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात 22 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे यांच्या विशेष नियोजनातून हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. आदिशक्तीची उपासना भक्ती भावाने केली जाणार आहे. देवीची स्थापना करत दैनंदिन जोगवा व आरती […]

Read More

कोपरगाव मतदार संघातील आठ ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारतीसाठी दोन कोटी निधी मंजूर :- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव मतदार संघातील जुन्या झालेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून महायुती शासनाने धारणगाव, धोत्रे, मुर्शतपूर, जेऊर पाटोदा, दहेगाव बोलका, करंजी बु., शिंगणापूर व चासनळी ह्या आठ गावांच्या नवीन ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे एकूण ०२ कोटी रुपये निधी मंजुर केला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली […]

Read More

गौतम बँकेचा राष्ट्रीय स्तरावर मानाचा डंकागौतम बँकेला दुहेरी राष्ट्रीय मान, गुंतवणूक व डिजिटल सेवेत अव्वल ; गौतम बँकेने एकाचवेळी राष्ट्रीय स्तरावरील दोन नामांकित पुरस्कार पटकावली…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे आधारस्तंभ मा.आ.अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम सहकारी बँकेने नेत्रदीपक कामगिरी करून आजवर अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळविले आहेत. परंतु यापुढे जावून गौतम बँकेने राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराला गवसणी घातली आहे ती देखील एकाच वेळी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळविण्याची अतुलनीय कामगिरी गौतम बँकेने करून दाखविली […]

Read More

कायरोप्रॅक्टिक उपचार व अ‍ॅक्युपंक्चर थेरपी’ ठरतेय गुणकारी :- अनिल राहणे…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगावात प्रथमच हॉटेल वीरा पॅलेस येथे ‘नॅचरोपॅथी अँड अ‍ॅक्युपंक्चर सेंटर’ द्वारे ‘कायरोप्रॅक्टिक बोन सेटिंग, मर्म थेरपी, कपिंग थेरपी आणि अ‍ॅक्युपंक्चर थेरपी’ या विषयांवर पाच दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. नॅचरोथेरेपिस्ट सतीश जाधव आणि राहुल मैंद यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते.या प्रसंगी मातोश्री गंगुबाई अ‍ॅक्युपंक्चर कॉलेज, अनदगड, अकोलाचे ट्रस्टी डॉ. अनिल […]

Read More

सप्तश्रृंगी पायी ज्योत मित्र मंडळ वारी यांच्या वतिने विकास बोहरा (अध्यक्ष BJP तेलंगणा राज्य) व .रोशनलाल बोहरा यांचे मानले आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील वारी या गावातील सप्तशृंगी पायी ज्योत मित्र मंडळ गेल्या २५ वर्षापासुन पायी ज्योत आणत असुनपायी ज्योत यात्रे साठी सप्तशृंगी पायी ज्योत मित्र मंडळ हे माता सरस्वती देवी मंदिर, बासर (तेलंगणा) या ठिकाणी गेलेले असता आपल्या वारी गावातील सन्माननीय ज्येष्ठ नागरिक श्री.कैलास महाराज तिवारी यांची मुलगी व जावई यांनी सप्तशृंगी मित्र मंडळासाठी जेवनाची […]

Read More

कोपरगाव तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी…

कोपरगाव प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत कोपरगाव तालुक्यातील 75 ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित साधून या अभियानाची उद्या दिनांक 17 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे हे अभियान 31 डिसेंबर पर्यंत चालणार आहे.या अभियानाचा उद्देश १)सुशासन युक्त पंचायत तयार करणे.२)ग्रामपंचायत […]

Read More

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानातूनग्रामीण विकासाला चालना :- परजणे…

कोपरगांव प्रतिनिधी:-ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा यांना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहीत करुन त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास व पंचयतराज विभागामार्फत दि. १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत ” मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान ” हाती घेतले असून या अभियानात संवत्सर ग्रामपंचायत राज्यस्तरावर अव्वलस्थानी येण्यासाठी ग्रामस्थांनी […]

Read More

विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार करावा :- डॉ. मनाली कोल्हे…

श्री नितिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धांचे आयोजन…कोपरगांव प्रतिनिधी:-जपानच्या एका शास्त्रज्ञाने दोन टेस्ट ट्यूब घेतल्या आणि त्यात पाणी भरले. पहिली टेस्ट ट्यूब जवळ घेवुन नकारात्मक शब्द ऐकविले व दुसऱ्या टेस्ट ट्यूबला सकारात्मक शब्द ऐकविले.त्यानंतर दोनही टेस्ट ट्यूब रात्रभर फ्रीजच्या फ्रीजरमध्ये ठेवल्या. सकाळी दोनही ट्यूब बाहेर काढल्या तर नकारात्मक विचार ऐकविलेल्या ट्यूबमधिल पाण्याचे ओबडधोबड स्पटीक […]

Read More

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आ.आशुतोष काळे यांच्या वतीने कोपरगावात “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्रौत्सव :- सौ. पुष्पाताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी :-कोळपेवाडी वार्ताहर- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आ.आशुतोष काळे यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याहीवर्षी सोमवार (दि.०२२) ते बुधवार (दि.०१) पर्यंत कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांनी दिली आहे. समाजात स्त्रीचा सन्मान, तिचे योगदान आणि तिच्या […]

Read More

कोपरगाव शहराच्या प्रत्येक प्रभागाचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास केला जाईल:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव शहरात अर्ध्या कोटीच्या विकासकामांचे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील नागरीकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, पायाभूत रचना आणि नागरी गरजांनुसार प्रत्येक प्रभागात ठोस कामे हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी शासनदरबारी अनेक प्रस्ताव दाखल केले असून त्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. कोपरगाव शहराच्या विकासकामांसाठी […]

Read More