सप्तश्रृंगी पायी ज्योत मित्र मंडळ वारी यांच्या वतिने विकास बोहरा (अध्यक्ष BJP तेलंगणा राज्य) व .रोशनलाल बोहरा यांचे मानले आभार…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील वारी या गावातील सप्तशृंगी पायी ज्योत मित्र मंडळ गेल्या २५ वर्षापासुन पायी ज्योत आणत असुन
पायी ज्योत यात्रे साठी सप्तशृंगी पायी ज्योत मित्र मंडळ हे माता सरस्वती देवी मंदिर, बासर (तेलंगणा) या ठिकाणी गेलेले असता आपल्या वारी गावातील सन्माननीय ज्येष्ठ नागरिक श्री.कैलास महाराज तिवारी यांची मुलगी व जावई यांनी सप्तशृंगी मित्र मंडळासाठी जेवनाची व VIP दर्शनाची एकदम व्यवस्थित व उत्तम सोय* केल्या बद्दल मा.श्री. विकास बोहरा (अध्यक्ष BJP तेलंगणा राज्य) व मा.श्री.रोशनलाल बोहरा त्याबद्दल त्यांचे सप्तश्रृंगी पायी ज्योत मित्र मंडळातर्फे आभार. मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *