सभासदांचे हित जोपासून व चांगली सेवा देवूनकामगार पतपेढी प्रगतीपथावर ठेवावी:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या कर्मचाऱ्यांना वेळेत कर्ज पुरवठा करून सभासदांना काटकसर व कुटुंबाच्या भविष्यासाठी आर्थिक बचतीसाठी प्रेरणा देणाऱ्या सेवकांच्या पतपेढीचा कारभार पारदर्शकपणे सुरु आहे. कामगार पतपेढीच्या माध्यमातून मर्यादित व्यवसाय सुरु आहेत मात्र सुरु असलेले व्यवसाय सुटसुटीत आहेत. त्यामुळे वार्षिक उलाढाल चांगली असून जरी व्यवसाय मर्यादित असले तरी त्यामध्ये […]
Read More