जिल्हा बँकस असोसिएशन चा येत्या शनिवारी पुरस्कार सोहळा:- सत्येन मुंदडा…

कोपरगाव प्रतिनिधीअहमदनगर जिल्ह्यातील सहकारी बँकांनी केलेल्या कार्याची दखल व त्यांनी केलेल्या कार्याला प्रोत्साहन म्हणून अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशन दरवर्षी उत्कृष्ट कार्य केलेल्या नागरी सहकारी बँकांचा गौरव, पुरस्कार देऊन करत असतेयावर्षी पुरस्कार सोहळा येत्या शनिवारी २७ सप्टेंबर रोजी हॉटेल एनराइज, अहिल्यानगर येथे आयोजित केलेले आहेपुरस्कार वितरण सोहळा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ जी घार्गे साहेब व […]

Read More

लेफ्टनंट संकेत सूर्यवंशी यांचा सत्कार, सैन्यात अधिकारी पदावर निवडीबद्दल आत्मा मालिक ध्यानपीठातर्फे गौरव…

कोपरगाव प्रतिनिधी(कोकमठाण ):-येथील आत्मा मालिक ध्यानपीठातील सेवक भगवान सूर्यवंशी यांचे पुत्र संकेत सूर्यवंशी यांनी खडतर परिस्थितीवर मात करीत भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदाला गवसणी घातली. या यशाबद्दल आत्मा मालिक ध्यानपीठाच्या वतीने प. पू. आत्मा मालिक माऊली यांच्या उपस्थितीत संत परमानंद महाराज, निजानंद महाराज आदींसह संत व विश्वस्तांच्या उपस्थितीत त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील […]

Read More

सोमैया महाविद्यालयात ड्रोन सर्वेक्षण व जी. आय. एस. कार्यशाळा उत्साहात…

कोपरगाव प्रतिनिधी:-“‘भौगोलिक माहिती प्रणाली’ या क्षेत्रामध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असून कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ मिळत नसल्याने अनेक ठिकाणी जागा रिक्त आहेत. तरी विद्यार्थ्यांनी यासारख्या कार्यशाळांच्या माध्यमातून कौशल्य प्राप्त करून आपले करिअर उज्ज्वल करावे.”असे प्रतिपादन मा. नितेश बनसोड यांनी येथे केले. स्थानिक कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या पदव्युत्तर भूगोल विभाग आणि संशोधन केंद्राच्या विद्यमाने […]

Read More

सकारात्मक विचारानेच यश मिळेल:- अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-सध्या कृषी शिक्षणाकडे मुलांचा ओढा वाढला आहे. कृषी शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मानसशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबविताना नीतिशास्त्र व मानव संसाधने हे विषय खूप महत्त्वाचे आहेत. आपले करिअर यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव सकारात्मक विचार केला पाहिजे. जसा तुम्ही विचार कराल तशी तुम्हाला प्रचीती येईल. […]

Read More

गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य विषयावर व्याख्यान संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी ‘व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य’ या विषयावर प्रा.वैभव जाधव यांचे व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रा. वैभव जाधव यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा व संवाद […]

Read More

कोपरगावात लवकरच लायन्स – समता ब्लड बँकेची सुरुवात…

कोपरगाव प्रतिनिधी : समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी नवनवीन उपक्रम व योजनांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक कार्यात समता चॅरिटेबल ट्रस्ट, समता नागरी सहकारी पतसंस्था, समता इंटरनॅशनल स्कूल, लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव, व्यापारी महासंघ, तालुका किराणा मर्चंट असोसिएशन, सुधन गोल्ड लोन या संस्था नेहमीच सहभागी होत […]

Read More

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे उद्घाटन…

कोपरगाव प्रतिनिधी:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, अहिल्यानगर तसेच अहिल्यानगर जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे हे होते. याप्रसंगी […]

Read More

जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु. कॉलेजचे घवघवीत यश, वेगवेगळ्या वयोगटात सुवर्ण, रजत व कांस्य पदकांची कमाई…

कोपरगाव प्रतिनिधी :- अहिल्यानगर जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धांमध्ये संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या तलवारबाजी खेळाडूंनी शारीरिक कौशल्य, रणनिती आणि मानसिक चपळतेच्या जोरावर वेगवेगळ्या वयोगटात सुवर्ण, रजत व कांस्य पदकांची कमाई करून क्रीडा क्षेत्रातील वर्चस्व सिध्द केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या वतीने के. […]

Read More

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पटलावर अढळ स्थाननिर्माण करणारे बुद्धिबळ पटू घडवावे:- आ.आशुतोष काळे…

तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते बक्षिस वितरण…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी प्रतिनिधी- भारताने गेल्या काही वर्षांत बुद्धिबळात झपाट्याने प्रगती केली आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी.गुकेश याने जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली तर नुकत्याच जुलै महिन्यात झालेल्या महिला बुद्धीबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये नागपूरच्या दिव्या देशमुखनं फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषक आपल्या नावावर करून भारताच्या […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीला ४६ लाख रूपयांचा नफा…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रेरणेतुन व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील तसेच जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कामगार पतपेढीला ४६ लाख २१ हजार रूपयांचा […]

Read More