कोपरगावात शुक्रवार पासून ‘दिवाळी हाट’ खरेदी उत्सव:- सौ. पुष्पाताई काळे…

दिवाळीच्या सर्वच वस्तू एकाच ठिकाणी मिळणार…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिवाळीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध वस्तू अल्प दरात एकाच जागेवर खरेदी करण्याची संधी ‘दिवाळी हाट’ खरेदी उत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरीकांचा आवडता हा ‘दिवाळी हाट’ खरेदी उत्सव शुक्रवार (दि.१०) पासून सुरु होणार असल्याची माहिती गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी […]

Read More

“धन्यवाद भैय्या” :- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:- “धन्यवाद भैय्या”*1. संपूर्ण भारतात मान उंचावणाऱ्या प्रथम सी.एन.जी प्रकल्प तयार केल्याबद्दलधन्यवाद…!2. या कार्यक्रमात आपल्या कर्मभूमीत गृहमंत्री अमित शहा यांना बोलावल्याबद्दलधन्यवाद…!3. आपल्या सर्वांचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना बोलावल्याबद्दलधन्यवाद…!4. पंतप्रधानाच्या स्वदेशी व आत्मनिर्भर भारत या संकल्पनेस देशात सर्वात पहिले प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद..!5. सहकारातून समृद्धी प्रत्यक्षात उतरवल्याबद्दलधन्यवाद..!6. कोपरगावची सहकाराची पंढरी म्हणून ओळख केल्याबद्दलधन्यवाद..!7. सर्वात पहिले […]

Read More

कोपरगांव पिपल्स बँकेची ७७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न, डिजीटल बँकींगकडे वाटचाल:- चेअरमन सुनिल शांतीलालजी बंब….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव पिपल्स बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान चेअरमन सुनिल बंब हे होते. प्रारंभीक सभेची नोटीस असि. जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड यांनी वाचून दाखविली. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा करून खेळीमेळीच्या वातावरणात सर्व विषय मंजूर करण्यात आले. विविध विषयांच्या मंजुरीच्या […]

Read More

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन…

कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर):- केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी गुरूस्थानचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. श्री साईबाबा संस्थानच्यावतीने श्री.शाह यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, […]

Read More

केंद्रीय गृहमंत्री तथा देशाचे पहिले केंद्रीय सहकारमंत्री ना. अमितजी शाह यांचे आ.आशुतोष काळेंनी केले स्वागत…

कोपरगाव प्रतिनिधी:कोळपेवाडी वार्ताहर :- केंद्रीय गृहमंत्री तथा पहिले केंद्रीय सहकारमंत्री ना.अमितजी शाह यांचे रविवार (दि.०५) रोजी लोणी व कोपरगाव येथे विविध कार्यक्रमानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचे शनिवार (दि.०४) रोजी श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होताच आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील जनतेच्या वतीने त्यांचे स्वागत केले.तसेच सदर कार्यक्रमांसाठी ना.अमितजी शाह यांचे समवेत पूर्व […]

Read More

“ज्येष्ठांचा उत्साह पाहून शहर भारावले! – समता पतसंस्थेच्या जलद चालणे स्पर्धेत १८० ज्येष्ठांचा सहभाग”…

कोपरगाव प्रतिनिधी: समता नागरी सहकारी पतसंस्था, समता इंटरनॅशनल स्कूल व कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांसाठी जलद चालणे स्पर्धा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते समता नागरी सहकारी पतसंस्था मुख्य कार्यालय या मार्गावर ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ६५ […]

Read More

कोपरगावकरांसाठी ऐतिहासिक क्षण, सुवर्णाक्षरांनी होणार नोंद, देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाह करणार देशातील पहिला सहकारी सी बी जी प्रकल्प उद्घाटन ; कोल्हे कारखाना ठरला अग्रेसर, विविध प्रकल्पांचे उद्घाटन व शेतकरी सहकार मेळावा पार पडणार…

कोपरगाव प्रतिनिधी:-साखर उद्योगात नव्या युगाची सुरुवात झाली असून, उसाच्या टाकाऊ पदार्थांपासून सीएनजी निर्मितीची क्रांतिकारी प्रक्रिया आता सुरु झाली आहे. कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना हा देशातील पहिला कारखाना ठरला आहे, जिथे ऊसप्रक्रियेतील वाया जाणाऱ्या पदार्थांपासून थेट कॉम्प्रेस बायोगॅस (सीएनजी) व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल निर्मिती केली जात आहे.या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी व […]

Read More

आ.आशुतोष काळे व सहकाऱ्यांनी तळमळीने केलेल्या कामाची पावती रयतच्या उत्तर विभागाला प्रा.डॉ.एन.डी.पाटील आदर्श विभाग पुरस्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेबांनी आ.आशुतोष काळे यांच्याकडे विश्वासाने दिलेली रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाची जबाबदारी सांभाळतांना उच्च शिक्षित असलेल्या आ.आशुतोष काळे यांनी हि जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. आपल्या नेतृत्व गुणातून त्यांनी व सहकाऱ्यांनी तळमळीने केलेल्या कामातून उत्तर विभाग मागील पाच वर्षात सर्वच क्षेत्रात नंबर एकवर राहिला आहे. त्यांच्या […]

Read More

कोपरगाव शहरातील १४.८८ कोटीच्या विविध विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध :- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळून नागरिकांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहरातील विविध महत्वाच्या विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला आहे.त्या निधीतून कोपरगाव शहराच्या विविध प्रभागातील एकूण १४.८८ कोटीच्या विविध विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव शहरातील […]

Read More

आग्रहाचे निमंत्रण..आग्रहाचे निमंत्रण..

संजीवनी उद्योग समुहाच्या देशातील पहिल्या सहकारी सी. एन.जी प्रकल्पाचे उद्घाटन आणी शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे तरीही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे निमंत्रण संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने देण्यात आले आहे.. शुभहस्ते देशाचे पहिले सहकार मंत्री व गृहमंत्री अमितभाई शहा साहेब.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणी विविधमंत्र्यांची उपस्थिती.. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वाजता..ठिकाण […]

Read More