
संजीवनी उद्योग समुहाच्या देशातील पहिल्या सहकारी सी. एन.जी प्रकल्पाचे उद्घाटन आणी शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे तरीही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे निमंत्रण संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने देण्यात आले आहे..
शुभहस्ते देशाचे पहिले सहकार मंत्री व गृहमंत्री अमितभाई शहा साहेब.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणी विविधमंत्र्यांची उपस्थिती..

5 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वाजता..
ठिकाण : संजीवनी युनिव्हर्सिटी मैदान कोपरगाव
निमंत्रक :
बिपीनदादा शंकररावजी कोल्हे
सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे
युवानेते विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे
संजीवनी उद्योग समूह..
