काळे गटात निष्ठावंतांना न्याय नसल्याने सोडचिठ्ठी दिल्याची शेजवळ यांची प्रतिक्रिया…
काळे गटाला दणका, शेजवळ यांचा भाजप प्रवेश..कोपरगाव प्रतिनिधी:-नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक ऐन रंगत येत असताना उमेदवार निश्चित होताच भारतीय जनता पक्ष व मित्रपक्ष आघाडी यासह कोल्हे कुटुंबावर विश्वास अधिक स्पष्ट झाला आहे.माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत संतोष अर्जुन शेजवळ,रोशन प्रभू शेजवळ, जगदीश संतोष शेजवळ, जय संतोष शेजवळ यांचा सौ.रेणुकाताई […]
Read More