गोर-गरीबांच्या उन्नतीसाठी यंदाच्या कोपरगांव पालिकेची निवडणुक क्रांतीचे पर्व :- बिपीनदादा कोल्हे…
कोपरगांव प्रतिनिधी:-माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शहर विकासात झोपडपट्टीत राहणा-या वंचित घटकांच्या समस्या जाणून घेत त्यावर काम करून येथील रहिवासीयांना सुखाचे दिवस दाखविले. पालिकेची सत्ता भाजपा मित्र पक्षांच्या हाती द्या त्यातुन गोर-गरीबांच्या उन्नतीसाठी क्रांतीचे पर्व सुरू होईल असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. विरोधकांना झोपडपट्टयासह अडचणीच्या ठिकाणी वास्तव्य करणा-या रहिवासीयांची निवासस्थाने […]
Read More