निवडणुक लवकर वेळेत व्हावी ही अपेक्षा कारण गुलाल आमचाच आहे :- स्नेहलताताई कोल्हे…
विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याने त्यांचा आकांडतांडव सुरू झाला आहे,” निवडणूक वेळेत घ्या, भाजप मित्र पक्षांची मागणी “…कोपरगाव प्रतिनिधीकोपरगाव नगरपरिषद निवडणूक आयोगाच्या परिपत्रकाप्रमाणे पुढे ढकलली जाण्याची शक्यता असल्याने भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तसेच राज्य निवडणूक आयोगाला पत्र देऊन सदर निवडणुका वेळेत पार पाडाव्या पुढे ढकलू नये अशी मागणी केली आहे. […]
Read More