राजकीय गणित पालटले,दीपक वाजेंचा पराग संधान यांना जाहीर पाठिंबा…

युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचा सुपर मास्टर स्ट्रोक, कोयटेंचा पराभव अटळ… कोयटे यांच्या प्रभागातही मोठे भगदाड ,दीपक वाजेंचा पराग संधान यांना जाहीर पाठिंबा…कोपरगाव प्रतिनिधी:-कालच मुख्यमंत्र्यांनी कोपरगावकरांना संबोधित केले. अलोट गर्दी उसळली होती.अतिशय नवचैतन्य निर्माण झाले होते. कोपरगावचे भविष्य आणि अपेक्षा या सत्यात उतरवण्यासाठी जनतेला विश्वास निर्माण आला आहे.त्यात दुग्ध शर्करा योग आला आहे.अपक्ष उमेदवार दीपक वाजे […]

Read More

प्रभाग क्रमांक १४ येथे आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काका कोयटे यांची प्रचार सभा उत्साहात संपन्न; नागरिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव नगरपरिषद निवडणूकीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे आणि प्रभाग क्र.१४ मधील नगरसेवक उमदेवारांच्या कॉर्नर सभेला प्रभागातील नागरीकांनी उस्त्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी नागरीकांशी संवाद साधतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गंगूले यांनी विरोधकांच्या पापाचा हिशोबच मांडला. ते म्हणाले की, माजी नगराध्यक्षांनी पत्रकारांसोबत शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या तळ्याची पाहणी केली असता त्यांना पिण्याच्या […]

Read More

तुम्ही फक्त कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता द्या विकास काय असतो आणि विकसित शहर काय असत ते दाखवून देतो:- आ.आशुतोषदादा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:कोळपेवाडी वार्ताहर :-२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहराच्या विकासाचा आराखडा तयार करून दिलेल्या बहुतांश आश्वासनांची पूर्तता केली असून उर्वरित आश्वासने देखील येत्या काळात पूर्ण होणार आहेत. त्याप्रमाणे राज्यातील महायुती शासनाच्या विशेषत: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार याच्या सहकार्यातून कोपरगाव शहराच्या विकासाचा नागरीकांना अपेक्षित असलेला विकासाचा आराखडा तयार आहे. तुम्ही […]

Read More

आंतरमहाविद्यालयीन बेसबॉल (मुले) स्पर्धेत सोमैया महाविद्यालयाचा एकतर्फी विजय…

कोपरगाव प्रतिनिधी:-अहिल्यानगर जिल्हा विभागीय क्रीडा समिती व के. जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन बेसबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात के. जे. सोमैया महाविद्यालयाने संगमनेर महाविद्यालयाचा पराभव करत एकतर्फी विजय मिळवला, अशी माहिती सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी येथे दिली.प्रारंभी अहिल्यानगर जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सहसचिव डॉ. विक्रम सातपुते व प्राचार्य डॉ. […]

Read More

संजीवनी पॉलीटेक्निकला आयएसटीई कडून ‘बेस्ट इन्स्टीट्यूट (डीप्लोमा रूरल)’ पुरस्कार बहाल…

संजीवनीच्या शिरपेचात अधिकचा मानाचा तुरा…कोपरगांव प्रतिनिधी: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी के. बी.पी.पॉलीटेक्निकला इंडियन इंस्टिट्यूट फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आखिल भारतीय पातळीवर कार्यकरणाऱ्या संस्थेच्या महाराष्ट्र व गोवा विभागातुन ‘बेस्ट इन्स्टिट्युट (डीप्लोमा रूरल)’ पुरस्काराने गौरविले. संजीवनी पॉलीटेक्निक विविध क्षेत्रात उच्चांकी कीर्तिमान स्थापित करून ग्रामीण भागात असुनही सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. या पुरस्कारने […]

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ कोपरगावमध्ये धडाडणार…

नगरपरिषद निवडणुकीचा निकाल ठरवणारी सभा होणार संपन्न..कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भारतीय जनता पार्टी, आरपीआय आणि लोकसेवा आघाडीने प्रचाराचा धडाका वाढवला आहे. या आघाडीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य प्रचार सभा सोमवार २४ नोव्हेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव येथे ४.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. नगराध्यक्ष पदाचे अधिकृत […]

Read More

आ.आशुतोष काळेंच्या सूचनेवरून गोदावरीच्याउजव्या कालव्याला पिण्यासाठी पाणी सोडले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचे साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होवू नये यासाठी आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला केलेल्या सूचनेवरून गोदावरी उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे.गोदावरी कालव्यांना पावसाळ्यात सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव मतदार संघातील उजव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व पाणी पुरवठा योजनांचे साठवण तलाव पूर्ण […]

Read More

आत्मा मालिक मध्ये राज्यस्तरीय शालेय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधीकोकमठाण:- क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय अहिल्यानगर व आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मा मालिक च्या प्रांगणात दिनांक २० ते २२ नोव्हेंबर २०२५ दरम्यान राज्यस्तरीय शालेय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती आणि कोपरगावचे तहसीलदार महेश […]

Read More

जनतेचा विश्वास सार्थ ठरवणारा विश्वासनामा आम्ही सत्यात उतरवू :- पराग संधान…

अतिशय लोकप्रिय संकल्पना मांडणारा हा जनतेचा विश्वासनामा :- स्नेहलताताई कोल्हे…कोपरगाव प्रतिनिधी:-भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांच्या वतीने कोपरगाव नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार पराग संधान आणि सर्व प्रभागांचे उमेदवार यांच्या वतीने कलश कार्यालय येथे विश्वासनामा प्रसिद्ध करण्यात आला.यावेळी युवानेते विवेकभैय्या कोल्हे व पराग संधान यांनी आपल्या स्वप्नातल आपलं कोपरगाव कसे असावे हे अभ्यासपूर्ण सादरीकरण केले.माजी आमदार स्नेहलताताई […]

Read More

विरोधक किती हि कुरघोड्या करो, नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे व सर्व उमेदवार येत्या तीन तारखेला खांद्यावर गुलाल घेतल्याशिवाय राहणार नाही:- राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर…

कोपरगाव प्रतिनिधी :- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे फुले, शाहू , आंबेडकरांचा विचार पुढे घेवून मार्गक्रमण करीत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. विधानसभेला भरपावसातील उपमुख्यमंत्र्याच्या सभेला कोपरगावकरांनी उपस्थित राहून आ.आशुतोष काळेंना भरभरून प्रेम दिले. पालिका निवडणुकीसाठी आमचे येणे केवळ औपचारिकता आहे. विरोधक किती हि कुरघोड्या करो, नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका […]

Read More