डॉ. विलास खर्चे यांची महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. विलास काशिनाथराव खर्चे यांची मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी निवड केली आहे. कुलगुरूपदी निवड होण्याआधी ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे संशोधन संचालक म्हणून 2017 पासून कार्यरत होते. त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला आणि ICAR- राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन […]

Read More

स्वामी सेवा भक्ती मार्गातील ठेवा :- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-दिंडोरी प्रणित प.पू.स्वामीमोरेदादा, गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी लहानापासून मोठ्यापर्यंत स्वामीसेवेची शिकवण दिली. स्वामी सेवा भक्ती मार्गातील ठेवा आहे असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. संजीवनी उद्योग समूहाच्या संकटकाळात स्वामी सेवेने मोठा आधार दिला. कार्यस्थळावरील प्रत्येक आध्यात्मिक कार्यासाठी प्रशस्त हॉल लवकरच बांधला जाईल असेही ते म्हणाले.संजीवनी कार्यस्थळावर दत्त […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्यासभासद वारसास दोन लाख रुपये विमा धनादेश प्रदान…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील खिर्डीगणेश येथील सह‌कारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सभासद भाऊसाहेब शुक्लेश्वर दैने यांचे अपघाती निधन झाल्यांने त्यांच्या वारस पत्नी श्रीमती सुशिलाबाई दैने यांना संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या दुरदर्शीपणाने कारखान्याने उतरविलेल्या पॉलीसीतुन दोन लाख रुपयांचा विमा धनादेश गुरुवारी उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.प्रारंभी संचालक श्री. ज्ञानेश्वर परजणे प्रास्तविक […]

Read More

शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांना आ.आशुतोष काळेंचा मदतीचा हात अहिल्यानगरसाठी दिली वाहन सुविधा…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा समावेशित शिक्षण व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत आरोग्य तपासणीसाठी आणि विविध शासकीय कागदपत्रांसाठी सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे जाण्याकरिता आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांगत्व प्रमाणपत्र, UDID कार्ड, आरोग्य तपासणी नोंदी, दिव्यांग सहाय्यक साधनांसाठी लागणारे पात्रता अहवाल, […]

Read More

राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी गौतम पब्लिक स्कूल सज्ज , शनिवार (दि.०६) व रविवार (दि.०७) दोन दिवस रंगणार हॉकी स्पर्धा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ ते ७ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धा गौतम पब्लिक स्कूलच्या भव्य मैदानावर होणार आहे. या स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पूर्ण झाल्या असून गौतम पब्लिक स्कूल सर्व तयारीनिशी सज्ज झाले […]

Read More

अवैध धंद्याबाबत कोल्हेंनी कधी प्रामाणिक विरोधकाची भूमिका निभावली का नाही? -कृष्णा आढाव…

आ.आशुतोष काळेंनी घेतलेल्या भूमिकेशी सहमत नाही का?-कृष्णा आढाव…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहरातील अनेक अवैध धंदे कायमचे बंद व्हावेत यासाठी आ.आशुतोष काळे यांनी सहा वर्षाच्या कार्यकाळात अनेक वेळा पोलीस व महसूल प्रशासनासमवेत बैठका घेवून अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना दिल्या.परंतु त्यावेळी त्यावर जुजबी कार्यवाही होवून काही काळानंतर या धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट होत असे. […]

Read More

कोपरगावमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट,आ. काळे यांची कबुली ? – वैभव आढाव…

अवैध धंदे आमदार काळे यांच्या कार्यकाळात वाढले यावर त्यांचेच शिक्कामोर्तब – वैभव आढाव… उलटा चोर कोतवाल को दाटे म्हणीचा कोपरगावमध्ये प्रत्यय..कोपरगाव प्रतिनिधी:-आमदार काळे हे प्रशासनावर वचक मिळवण्यात सपशेल अपयशी ठरले असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.कोपरगाव शहरात दिवसेंदिवस अवैध धंदे वाढल्याचे नागरिक बोलतात. अनेक अवैध धंद्यांत आ काळे यांचे निकटवर्तीय आढळून येत आहेत.चक्री बिंगोसह […]

Read More

कोपरगावात वाढत्या अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करा, आ.आशुतोष काळेंची उपमुख्यमंत्री ना.अजीतदादा पवारांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव मतदार संघात गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रकारचे अवैध धंदे खुले आम सुरू असून पोलीस प्रशासन मात्र त्याकडे डोळेझाक करीत आहे. अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गुन्हेगारीचा आलेख देखील वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या वाढलेल्या अवैध धंद्यावर तातडीने अंकुश […]

Read More

निळवंडे कालव्याच्या ३.७ किलोमीटर पूर चारी डिझाईन व अंदाजपत्रकाच्या कामाचा कार्यारंभ आदेश :- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- निळवंडेचे पाणी प्रत्येक गावात पोहोचविण्यासाठी वेळोवेळी पदरमोड करून खर्च केल्यामुळे प्रत्येक गावाला चाऱ्या नसतांना देखील पाणी पोहोचविले.परंतु कायमस्वरूपी उपाय योजना व्हाव्यात यासाठी पूर चारीच्या सर्वेक्षण कामाची वर्क ऑर्डर लवकरात लवकर प्रसिद्ध होवून प्रत्यक्षात कामाला देखील तातडीने सुरुवात व्हावी या उद्देशातून करीत असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. रांजणगाव देशमुख, अंजनापुर व बहादरपूर […]

Read More

तुम्हाला निवडणूक हवी होती तरत्यावेळी कशाला कोर्टात गेले :- सुनील गंगुले…

कोपरगाव प्रतिनिधी:कोळपेवाडी वार्ताहर :- छाननीच्या वेळी आक्षेप घेतला नाही आणि त्यानंतर विरोधी गटासह सर् उमेदवारांचे अर्ज बाद करावेत यासाठी न्यायालयात गेले नसते तर कशाला निवडणुका पुढे ढकलल्या असत्या. आता पत्रकार परिषद घेवून निवडणुक झाली पाहिजे असे गळे काढून सारवासारव करण्यापेक्षा निवडणूक पाहिजे होती तर त्यावेळी कशाला कोर्टात गेले असा खोचक सवाल करत कोपरगाव शहराचे राष्ट्रवादी […]

Read More