रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू बांधवांना उबदार ब्लॅंकेटचे वाटप… कोपरगाव प्रतिनिधी:-संजीवनी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत शहरातील निर्धन, निराधार व गरजू बांधवांना उबदार ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद समाजातील वंचित घटकांसोबत साजरा करण्याच्या या उपक्रमामुळे अनेक गरजूंना थंडीपासून संरक्षण मिळण्यास मदत झाली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी वाढदिवस […]
Read MoreAuthor: Santosh Jadhav
कोपरगावकरांना दिलासा, चार दिवसाआड होणार पाणीपुरवठा : नगराध्यक्ष पराग संधान यांची माहिती… पाणीटंचाई कमी होताच नगरपरिषदेचा महत्त्वपूर्ण निर्णय…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत नगरपरिषदेने सहा दिवसांऐवजी आता पुन्हा चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली आहे. पावसाअभावी धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटल्याने काही कालावधीपूर्वी कोपरगाव साठवण तलावातील उपलब्ध […]
Read Moreकोपरगावच्या वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विद्युतीकरण कामांच्या नूतनीकरणाचा डीपीआर मंजूर करण्याची आ. विवेकभैय्या कोल्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आ.विवेक कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कोपरगाव शहर व ग्रामीण भागामधील वीजेच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विद्युतीकरण कामांच्या नूतनीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात यावा, अशी मागणी आ.विवेकभैय्या कोल्हे यांनी […]
Read Moreएनसीएमसी स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एसटीच्या शासकीय सवलतींचा लाभ घ्या :-आमदार आशुतोष काळे… कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- सर्वसामान्य नागरिकांचा एसटी महामंडळाच्या बसमधील प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि डिजिटल करण्याबरोबरच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र प्रवाशांपर्यंत थेट पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) सेवा सुरू केली आहे. या माध्यमातून महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, […]
Read Moreनाट्यगृहाचे नाव बदलता कामा नये आ.आशुतोष काळेंचे नगरपालिका प्रशासनाला स्पष्ट निर्देश… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह उभारले जाणार आहे. त्या जागेचा करार शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे यदाकदाचित नाट्यगृहाची जागा जरी बदलावी लागली तरी चालेल पण ज्या ठिकाणी नाट्यगृह होणार त्या नाट्यगृहाचे नाव बदलता कामा नये असे स्पष्ट निर्देश आ.आशुतोष […]
Read Moreपात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळालाच पाहिजे :- आ. आशुतोष काळे ; कोपरगाव तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या २०१ अर्जांना मंजुरी…. कोपरगाव प्रतिनिधी:– शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावा यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी गुरुवारी कोपरगाव तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत […]
Read Moreकोपरगावात राष्ट्रीय सामाईक प्रवास कार्ड नोंदणी शिबिर;आ.विवेकभैय्या कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून नागरिकांना विविध प्रवास सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन कोपरगाव प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध प्रवास सवलत योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने राष्ट्रीय सामाईक प्रवास कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर आ.विवेकभैय्या कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयात, गुरुद्वारारोड, कोपरगाव येथे दररोज सकाळी […]
Read Moreआमदार विवेक कोल्हे यांनी वारकऱ्यांची केली चरणसेवा… कोपरगाव प्रतिनिधी:-आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकाराम या जयघोषात मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांची आमदार विवेक कोल्हे यांनी चरणसेवा करत त्यांच्या पायांना औषधी तेलाने मालिश करून सेवा केली. भक्ती, समर्पण आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या सेवेबद्दल वारकरी भाविकांनी समाधान व्यक्त केले.शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत विठुरायाच्या […]
Read Moreआ. आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यापुढे बहुराष्ट्रीय कंपनी झुकली; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली नुकसान भरपाई… कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी, वार्ताहर :- नामांकित बहुराष्ट्रीय (मल्टी नॅशनल) बियाणे उत्पादक कंपनीकडून फसवणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे ही दुर्मीळ बाब मानली जाते. मात्र कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकरी याबाबत काहीसे सुदैवी ठरले असून आमदार आशुतोष काळे यांच्या निर्णायक भूमिकेमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सिजेंटा कंपनीकडून […]
Read Moreकोपरगावातील वाढत्या चोऱ्या व गुन्हेगारीवर तातडीने कठोर कारवाई करा – आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या पोलिस प्रशासनाला सूचना… कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात गेल्या दोन दिवसांत घडलेल्या सलग तीन गुन्हेगारी घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चैन स्नॅचिंग तसेच विविध ठिकाणी घरफोडी या घटनांची आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी गंभीर दखल घेत पोलिस प्रशासनाला तातडीने कठोर कारवाई करण्याच्या […]
Read More