“आत्मविश्वास आणि आत्मशक्तीतूनच सबलीकरण शक्य”:- चैतालीताई काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – “आत्मविश्वास आणि आत्मशक्तीतूनच सबलीकरण शक्य आहे. मग ते स्त्रियांचे असो की पुरुषांचे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. त्यासाठी स्वावलंबन, सक्षमता आणि कल्पकता या त्रिसूत्रींचा अवलंब करावा. यातून प्राप्त परिस्थितीत उपयुक्त ठरतील अशा कल्पना राबवत स्वतःबरोबरच इतरांचा विकास साधणे म्हणजे खऱ्या अर्थाने सबलीकरण होय” असे प्रतिपादन महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन सौ. चैतालीताई काळे […]
Read More