गंगागिरी महाराजांचा कोकमठाण येथील १७५ वा सप्ताह सोहळा ऐतिहासिक-महंत रामगिरी महाराज…
कोपरगांव प्रतिनिधी:- महाराष्ट्राची भूमि ही नवरत्नांची खाण असून साधू-संत महंतांच्या पदस्पर्शाने ती पावन झालेली आहे. गंगागिरी महाराजांनी सप्ताह परंपरा सुरू केली त्याला १७५ वर्षे पुर्ण झाली, दक्षिणकाशि गोदावरी नदी कोकमठाण तीर्थक्षेत्रात संपन्न झालेला १७५ वा सप्ताह सोहळा ऐतिहासिक व लक्षणीय ठरला यात सर्व ज्ञात अज्ञात घटकांनी केलेले काम वाखाणण्याजोगे होते असे प्रतिपादन सरलाबेटाचे महंत प. […]
Read More