लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या वतीने श्रीमान गोकुळचंदजी विदयालयास शालेय साहित्याचे वाटप…
कोपरगाव प्रतिनिधी:-लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या वतीने श्रीमान गोकुळचंदजी विदयालयास शालेय साहित्याचे वाटपनेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब ऑफ कोपरगाव च्या वतीने नुकत्याच श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाला विविध शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आलेअशी माहिती श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी दिली.या प्रसंगी कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथिल एकलव्य आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी ४२ बेंचेस, […]
Read More