कोकमठाण वि. का. से, सहकारी सोसायटी चे सभासदांना 10% डिव्हिडिड वाटप…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोकमठाण वि. का. से, सहकारी सोसायटी चे सभासदांना 10%डिव्हिडिड वाटप
यंदा वर्षी दिवाळी अगोदर सभासदांना 10%डिव्हिएड वाटप करून कोकमठाण विकास सोसायटीने
सभासदांची दिवाळी गोड केली.

यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते, यावेळी संस्थेचे चेअरमन मा. सुखदेव वाघ उपचेअरमन मा. विजय रक्ताटे याच्या हस्ते डिव्हिडिड वाटप करण्यात आली.व सर्व संचालक मंडळ शरदराव थोरात अण्णाभाऊ लोहकणे, रामभाऊ रक्ताटे, दागुत्तात्या गायकवाड, कालिदास धिवर, वाल्मिक बिडवे, विलास आव्हाड, अप्पाभाऊ लोहकणे,संजय देशमुख, व सौ. शिलाबाई लोंढे, भागीरथी पवार, व सचिव रवींद्र दातीर आणि कोकमठाण चे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *