उर्ध्व गोदावरी खो-यातील पाटपाण्याच्या प्रश्नासाठी खासदार सदाशिव लोखंडेच्या खांद्याला खांदा देवुन संघर्ष करू:- बिपीनदादा कोल्हे…

केंद्र शासनाने साखर विक्रीचा हमीभाव ३६०० रुपये करावा:- युवानेते विवेकभैया कोल्हे यांची मागणी… सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या केन हार्वेस्टिंगचे उपग्रहाद्वारे सर्वेक्षण साखर आयुक्तiकडून शाबासकी_युवा नेते विवेकभैया कोल्हे… सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या साठाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न…कोपरगांव प्रतिनिधी:-शेतक-याचे जीवन पाणीप्रश्नी अवलंबुन असुन माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आयूष्यभर त्यासाठी लढे देत पश्चिमेचे […]

Read More

मठाधिपती गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा ४ नोव्हेंबरला साधुसंताच्या महंतांच्या उपस्थितीत संपन्न होणार:- संस्थापक अशोक नाईकुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या बेट येथील श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे परमशिष्य मठाधिपती गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा कार्तिक शुक्ल प्रबोधनी एकादशी शके! १९४४ वार शुक्रवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०७ वाजता थोर साधुसंतांच्या महंतांच्या अमृतवाणीतून भाविकांना प्रवचनाचा लाभ होणार आहे तसेच या कार्यक्रमासाठी अहमदनगरचे […]

Read More

मठाधिपती गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा ४ नोव्हेंबरला साधुसंताच्या महंतांच्या उपस्थितीत संपन्न होणार:- संस्थापक अशोक नाईकवाडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या बेट येथील श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे परमशिष्य मठाधिपती गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा कार्तिक शुक्ल प्रबोधनी एकादशी शके! १९४४ वार शुक्रवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०७ वाजता थोर साधुसंतांच्या महंतांच्या अमृतवाणीतून भाविकांना प्रवचनाचा लाभ होणार आहे तसेच या कार्यक्रमासाठी अहमदनगरचे […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाचा रविवारी शुभारंभ…

कोपरगांव प्रतिनिधी:- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या ६० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ संचालक रमेशराव रंगनाथ आभाळे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. निलमताई रमेशराव आभाळे या उभयतांच्या शुभहस्ते, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे, शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे, सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे व कारखान्यांचे […]

Read More

राष्ट्रीय अधिवेशनाचे निमंत्रण मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांना दिले, त्यांनी येण्याचे मान्य केले…

कोपरगाव प्रतिनिधी:-राष्ट्रीय अधिवेशनाचे निमंत्रण मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांना दिले.व त्यांनी येण्याचे मान्य केले. मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी -चिंचवड येथे १९ नोव्हेंबर २०२२रोजी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी या अधिवेशनाला उपस्थित राहून उदघाटन करावे, यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, विभागीय सचिव दिपक कैतके यांनी आज सायं.५वा. त्यांची […]

Read More

मराठी पत्रकार परिषदेचं अधिवेशन मराठीतील लोकप्रिय अँकर्स ऐकण्याची अनोखी संधी…

कोपरगाव प्रतिनिधी:-(पुणे):- मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड अधिवेशनात मराठीतील लोकप्रिय अँकर्सना भेटण्याची, ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.. राज्यातील पत्रकारांसाठी ही पर्वणी आहे..मिलिंद भागवत (न्यूज १८लोकमत), विलास बडे (न्यूज १८ लोकमत) अश्विन बापट ( एबीपी माझा) रेश्मा साळुंखे (झी २४ तास) निकिता पाटील (टीव्ही 9)अनुपमा खानविलकर (झी २४ तास) हे अँकर्स बातमी सादरीकरणातील गंमती […]

Read More

कोकमठाण पंचक्रोशीतील शेतकर्यांच्या समस्या त्वरित सोडवा अन्यथा समृद्धी सर्कलचे कामकाज बंद पाडु…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरातील नागरिकांच्या विविध मागण्यांचे निवेदन कोपरगाव तहसीलदार यांना दि.२७ आँक्टोबर २०२२ रोजी देण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोकमठाण येथे समृध्दी महामार्गा अंतर्गत सडे रोड ते शामवाडी पर्यंत सर्विस रोड झालेला नाही. त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे.अर्धा गाव समृध्दीच्या पलीकडे व अर्धा गाव समृध्दी अलीकडे असल्यामुळे अर्धा गावाचा […]

Read More

आनंदाचा शिधा योजनेने सर्व सामन्यांची दिवाळी गोड मुर्शतपूर येथे वितरण….

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी सर्व सामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी आनंदाचा शिधा हा उपक्रम राबविला त्यात गोर गरीब जनतेला माफक दरात साखर रवा डाळ व तेल उपलब्ध झाले. त्याचे वितरण कोपरगावच्या प्रथम महिला आमदार तसेच भाजपा प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे व युवा नेते विवेकभैया कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली मुर्शतपुर येथे […]

Read More

रुग्णांना चांगल्या सुविधा द्या, तक्रारी येणार नाही याची काळजी घ्या आ. आशुतोप काळेंच्या ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील दोन वर्ष जीवघेण्या कोरोना महामारीत आरोग्य विभागाला केलेल्या सर्वोतोपरी मदतीतून आरोग्य विभागाने कोरोना महामारीवर नियंत्रण ठेवून नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवले. यापुढील काळातही ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगल्या सोयी-सुविधा देवून रुग्णांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत.आ. आशुतोष काळे […]

Read More

विकासाची परंपरा कायम ठेवून मतदार संघातील ९९ टक्के गावांचा पाणी प्रश्न कायमचा सोडविला:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवून विकासाची परंपरा कायम ठेवूनतीन वर्षात ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांसाठी ७० गावांना तब्बल २६० कोटी निधी आणून मतदार संघाच्या ९९ टक्के गावांचा अत्यंत जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.कोपरगाव-वैजापूर तालुक्याच्या सीमेवरील आपेगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत ९६.५८ […]

Read More