शनिवारी १८ उपकेंद्रावर महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ६६५२ परीक्षार्थी, ६४९ अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती, परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश:- जि.मा.का. सुरेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२२ शनिवार,५ नोव्हेंबर २०२२ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील १८ उपकेंद्रावर सकाळी ११ ते दुपारी १२ यावेळेत घेण्यात येणार आहे. अशी माहिती परीक्षेचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या परिक्षेसाठी अहमदनगर शहरातील १८ उपकेंद्रावर एकूण ६६५२ उमेदवार […]

Read More

तिळवणी उपबाजार विक्री केंद्र व ग्राउंड यार्ड सोलींग खडीकरण बांधकामाच्या ३८ लाख ९२ हजार रूपये खर्चास शासनाची मान्यता:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या तीळवणी उपबाजार विक्री केंद्र हॉल परिसराचे खडीकरणासाठी १९ लाख ३९ हजार तसेच पुर्वेकडील ग्राउंड यार्ड सोलींगचे १९ लाख ५३ हजार रूपये खर्चाच्या खडीकरण बांधकामास शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव प्रमोद वळंज यांनी नुकतीच मान्यता दिल्याची माहिती भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी दिली.त्या […]

Read More

कोल्हे परिवार धावला कर्मवीरनगरवासीयांच्या मदतीला; कर्मवीरनगरमध्ये नगर परिषदेकडून पाणी उपसण्याचे काम सुरू,,स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या सूचनेनंतर नगर परिषद प्रशासन लागले कामाला….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील नव्याने हद्दवाढ झालेल्या कर्मवीरनगर, आदिनाथ सोसायटी परिसरात ड्रेनेजलाईनची व्यवस्था नसल्यामुळे पावसाचे पाणी साचून नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. मागील पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील नागरिकांच्या घरात कंबरेएवढे पाणी साचून दुर्गंधी सुटली होती. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे […]

Read More

संजीवनी उद्योग समुहाने सरलाबेटावरील हरिहर महायज्ञात सहभागी व्हावे:- महंत रामगिरी…

कोपरगांव प्रतिनिधी:- महंत नारायणगिरी महाराज आणि संजीवनी उद्योग समुह हे अतुट नाते आहे त्यादृष्टीने या उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व त्यांचे सर्व सहकारी हे सर्वतोपरी मदत करून सहकार्य करतात. सरलाबेटावर महंत नारायणगिरी महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केला असुन त्यानिमीत्त हरिहर महायज्ञाचे आयोजन केले असुन त्यात संजीवनी उद्योग समुहाने सहभागी व्हावे असे आवाहन महंत रामगिरी […]

Read More

मागील तीन गळीत हंगामाची परंपरा कायम ठेवून, कर्मवीर शंकरराव काळे कारखाना ऊसाला पहिला हफ्ता २५०० रुपये देणार:- आ.आशुतोष काळे…

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा ६८ वा गळीत हंगाम सुरु…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील तीन गळीत हंगामापासून जिल्ह्यात सर्वाधिक दर देण्याची परंपरा याहीवर्षी कायम ठेवून २०२२-२३ च्या गळीत हंगामात गाळपाला येणाऱ्या ऊसाला पहिला हफ्ता २५००/- रुपये देणार असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी जाहीर केले आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर […]

Read More

निवृत्तीवेतन धारकांनी बँकामध्ये हयातीचे दाखले सादर करावेत जिल्हा कोषगार अधिकाऱ्यांचे आवाहन:- जि.मा.का सुरेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर):- जिल्ह्यातील सर्व शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी नोव्हेंबर २०२२ च्या निवृत्तीवेतनासाठी हयातीचा दाखला बँकामध्ये देणे बंधनकारक आहे. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी भाग्यश्री जाधव-भोसले यांनी केले आहे.जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत सर्व निवृत्तीवेतन / कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांच्या याद्या संबधित बँकांकडे हस्तांतरीत करणेत आलेल्या आहेत. शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी निवृत्तीवेतन घेत असलेल्या बँकेमध्ये जाऊन हयातीचे प्रमाणपत्र सादर करणेसाठी यादीमधील आपले […]

Read More

निवृत्तीवेतन धारकांनी बँकामध्ये हयातीचे दाखले सादर करावेत जिल्हा कोषगार अधिकाऱ्यांचे आवाहन:- जि.मा.का सुरेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर):- जिल्ह्यातील सर्व शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी नोव्हेंबर २०२२ च्या निवृत्तीवेतनासाठी हयातीचा दाखला बँकामध्ये देणे बंधनकारक आहे. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी भाग्यश्री जाधव-भोसले यांनी केले आहे.जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत सर्व निवृत्तीवेतन / कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांच्या याद्या संबधित बँकांकडे हस्तांतरीत करणेत आलेल्या आहेत. शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी निवृत्तीवेतन घेत असलेल्या बँकेमध्ये जाऊन हयातीचे प्रमाणपत्र सादर करणेसाठी यादीमधील आपले […]

Read More

लावणीसम्राज्ञी कौसल्याबाई कोपरगावकर यांचे कुटुंबीय कोपरगांवातील मुळ घराच्या सदिच्छा भेटीला…

कोपरगाव प्रतिनिधी:-https://www.facebook.com/100593252426113/posts/pfbid02PSAo9to3w2fc4VC8zRXfptdFQBqRn5YPRTPZ2aetELQb4Wp2YdXFS8QUR4PweH8Cl/लावणीसम्राज्ञी कौसल्याबाई कोपरगावकर यांचे कुटुंबीय कोपरगांवातील मुळ घराच्या सदिच्छा भेटीला… कोपरगाव येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून राष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय राहिलेल्या लावणीसम्राज्ञी कौसल्याबाई कोपरगांवकर यांचे कुटुंबीय अनेक वर्षांनंतर कोपरगाव शहरातील गोखरुबाबा गल्ली जवळील घराला भेटीसाठी आले होते. सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे कडे गोदातीर परिसरातील दूर्मिळ माहिती आणि छायाचित्र यांचा संग्रह आहे.वेळोवेळी या विषयावर त्यांचे […]

Read More

अहमदनगर जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले निवासी उपजिल्हाधिकारी श्री राजेंद्र पाटील साहेब व पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओला साहेब यांचे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात स्वागत करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले निवासी उपजिल्हाधिकारी श्री राजेंद्र पाटील साहेब व पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओला साहेब यांचे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात स्वागत करताना प्रहार चे जिल्हा अध्यक्ष अभिजीत दादा पोटे, प्रहार चे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्र अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस व प्रहार श्रीरामपूर विधानसभा कामगार सेलचे प्रमुख श्री […]

Read More

लहान पुलावरुन जड वाहतूक बंद करा व पुलाला पडलेले खड्डे बुजवा:- कोपरगाव मनसेची निवेदनाद्वारे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-लहान पुलावरुन जड वाहतूक बंद करा व पुलाला पडलेले खड्डे बुजवा अन्यथा:- मनसे स्टाईल ने करणार जड वाहतूक बंदकोपरगाव शहरातील लहान पुलाला अतिशय मोठ मोठे खड्डे पडले असून प्रशासन त्या खड्ड्या कडे लक्ष देत नसल्याने तसेच या पुला वरुन जड वाहतूक बंद करण्यात यावी या मागणीसाठीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडेयांच्या नेतृत्वाखालीप्रशासनाला जाग […]

Read More