
कोपरगाव प्रतिनिधी:-
शिक्षण, सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी खासदार स्वर्गीय कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १० व्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने विनम्र अभिवादन
