संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांना नेटविन सिस्टिम अँड सॉफ्टवेअर मध्ये नोकरी,, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाकडून यशाचे सातत्य…

कोपरगांव प्रतिनिधी :- संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या प्रयत्नाने नेटविन सिस्टिम अँड सॉफ्टवेअर या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये बी.टेक कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या दोन व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या दोन विद्यार्थ्यांची आकर्षक वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे. विविध कंपन्यांच्या गरजेनुसार टी अँड पी विभाग आपल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील असतो, त्यानुसार टी […]

Read More

शासकीय हमीभावाने मका खरेदी सुरु करून शासकीय हमीभाव खरेदी केंद्राची संख्या वाढवा :- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी –कोळपेवाडी वार्ताहर :- मागील वर्षी राज्यात समाधानकारक पर्जन्यमान झाल्यामुळे राज्यात यंदा मका उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून कोपरगाव मतदार संघही त्याला अपवाद नाही. कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शासकीय हमीभावाने मका विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे परंतु अद्याप पर्यंत मका खरेदी सुरु झालेली नाही. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांनी आपली आर्थिक नड पूर्ण करण्यासाठी […]

Read More

शेतकऱ्यांनी २४ जानेवारीपर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी :- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव मतदार संघातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप रब्बी हंगामाची ई-पिक पाहणी पूर्ण केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी तातडीने ई-पीक पाहणी पूर्ण करावी असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे. ‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा’ या संकल्पनेतून शासनाकडून शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी प्ले स्टोअरवर जाऊन […]

Read More

कोपरगावात नगरपालिकेच्या सत्तेचा उन्माद सुरुकोल्हे गटाचे उपनगराध्यक्ष रणशूर यांच्या कुटुंबीयांकडून नागरीकांना दमबाजी करून जबर मारहाण, २२ वर्षीय युवती गंभीर जखमी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- नुकत्याच पार पडलेल्या कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग ०९ क्र मध्ये शुक्रवार (दि.१६) रोजी कोपरगाव नगरपरिषदेचे कोल्हे गटाचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली असून पार पडलेल्या निवडणुकीत आमचे काम का केले नाही? असा प्रभागातील नागरीकांना जाब विचारत उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांच्या कुटुंबातील एकूण आठ व्यक्तींनी कालेकर कुटुंबातील पाच […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे शैक्षणिक संकुलात सौ.सुशीलामाई काळे यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- स्व.सौ. सुशिलामाई काळे यांच्या स्मृती दिनानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळा महाविद्यालयात संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गौतम पब्लिक स्कूलमध्ये स्व. सौ.सुशीलामाई काळे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या माईज गार्डनला यावेळी भव्य विदयुत रोषणाई करण्यात आली होती. तसेच आतंर शालेय भव्य चित्रकला स्पर्धेचे […]

Read More

संजीवनीच्या प्रसाद परजणेला जपानमध्ये ३२ लाख रूपयांचे वार्षिक पॅकेज :- श्री अमित कोल्हे ;जपानी भाषेच्या प्रशिक्षणाचा थेट लाभ…

कोपगाव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज मधील उद्योगपूरक शिक्षणाला जपानी भाषेची जोड मिळाली कि काय किमया घडू शकते हे संवत्सर येथील प्रसाद बबनराव परजणे या विद्यार्थ्यांने सिध्द करून दाखवीले. जपानमधील नामांकित एसएमसी कॉर्पोरेशन कंपनीने तब्बल ३२ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देऊन त्याला नोकरीची संधी दिली. एका शेतकरी कुटूंबातील विद्यार्थ्यांच्या या यशोगाथे मागे संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजने इंडस्ट्री […]

Read More

कोपरगाव पतंग महोत्सवाला कोपरगांवकरांची उस्फुर्त दाद संजीवनी युवा प्रतिष्ठान व कोपरगाव नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पतंग महोत्सव उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्याच्या जवळ असणाऱ्या येवला तालुक्यात दरवर्षी पतंग महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच अनुषंगाने आपल्या कोपरगाव शहरात युवकांना आवडेल असा भव्य कोपरगाव पतंग महोत्सव हा नाविन्यपूर्ण उपक्रम कोपरगाव नगरपालिका व संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्तविद्यमाने युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून यावर्षी सुरु झाला आहे. नुकताच केबीपी शाळेच्या मैदानात हा महोत्सव पार […]

Read More

शाश्वत शेतीसाठी जमिनीचे योग्य व्यवस्थापन गरजेचे:- कुलगुरू डॉ. विलास खर्चे…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-हरितक्रांतीमुळे पिकांच्या उत्पादकतेत मोठी वाढ झाली पण जमिनीच्या व्यवस्थापनात आपण कमी पडलो. जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. त्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले. ज्या प्रमाणात उत्पादन घेतले त्या प्रमाणात जमिनीला आवश्यक असणारे सेंद्रिय पदार्थ व पोषकतत्वे दिली नाहीत परिणामी जमिनीची प्रत खालावली. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.6% पेक्षा खाली आले. […]

Read More

कोपरगाव नगरपरिषदेच्या समित्यांचा कारभार ‘लाडक्या बहिणींच्या’ हाती…

कोपरगाव प्रतिनिधीकोपरगाव नगरपरिषदेच्या शहरविकासाला नवी दिशा देण्यासाठी विविध विषय समित्यांची नुकतीच गठना करण्यात आली असून, या समित्यांमध्ये महिलांचे सशक्त नेतृत्व ठळकपणे पुढे आले आहे. एकूण सहापैकी चार समित्यांवर महिलांची निवड होऊन कोपरगाव नगरपरिषदेत लाडक्या बहिणींचे ‘महिला राज’ प्रस्थापित झाल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी निलोफर फिरोज पठाण, पाणीपुरवठा समितीवर वैशाली विजय […]

Read More

आजीच्या संस्कारांचा वारसा जपत शिक्षणसेवेचावसा पुढे नेत आहे :- आ. आशुतोष काळे….

राधाबाई काळे कन्या विद्यामंदिरात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:-सौ.सुशीलामाई काळे या माझ्या आजी होत्या. त्यांच्या प्रेमळ संस्कारांनीच आम्हाला माणुसकी, कर्तव्यनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाचे मोल शिकवले. त्या केवळ आमच्या कुटुंबाच्या आधारस्तंभ नव्हत्या, तर संपूर्ण काळे परिवाराच्या मूल्यांची दिशा ठरवणाऱ्या व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांनी दिलेल्या संस्काराचा वारसा जपत शिक्षण सेवेचा वसा पुढे नेत असल्याचे […]

Read More