पाणीपुरवठा सभापती वैशालीताई वाजे यांचा साठवण तलावावर पदभार स्वीकार – आदर्शवत सुरुवात :- नगराध्यक्ष पराग संधान…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषद पाणीपुरवठा सभापती म्हणून वैशालीताई वाजे यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात अत्यंत सकारात्मक, श्रद्धायुक्त व आदर्शवत पद्धतीने केली. कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलाव व जलशुद्धीकरण केंद्र परिसरात जलपूजन करून त्यांनी पदभार स्वीकारला. ज्या तलावांमधून व जलशुद्धीकरण केंद्रामार्फत शहरवासीयांना पाणीपुरवठा होतो, त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाची सुरुवात करणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे […]
Read More