कै. जनार्दन होन यांचे निधन…

कोपरगांव प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्हा सहकारी बँक येसगांव शाखेचे अधिकारी व चांदेकसारे येथील प्रगतशिल शेतकरी श्री. जनार्दन निराजी होन (५५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन भाऊ असा परिवार आहे. अरूण यांचे वडील तर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या शेअर्स विभागाचे मच्छिंद्र निराजी होन यांचे बंधु होते. त्यांच्या पार्थीवावर चांदेकसारे येथे अंत्यसंस्कार करण्यांत […]

Read More

दिवंगत व्यक्तीच्या स्मृतीतून वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद दरवळण्याचे कार्य कौतुकास्पद:- दौलतराव जाधव…

शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रमात साईभजन संध्या, उबदार वस्त्र भेट कार्यक्रम संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:- राहुल टेके हि अतिशय सेवाभावी व्यक्ती होती. गरजवंताच्या चेहऱ्यावर आनंद दरवळत राहावा, यासाठी त्यांचे कार्य सुरु होते. मात्र, नियतीच्या घाल्याने ते आपल्यातून गेले. परंतु, ज्याप्रमाणे थोर मोठे व्यक्ती होऊन जातात आणि त्यांचं नाव अजरामर राहते. त्याप्रमाणे राहुल दादाच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून […]

Read More

माजी विध्यार्थिनीने पंचेचाळीस वर्षानंतर शाळेप्रती केली कृतज्ञता व्यक्त,,
ए. के. औटी विद्यालय : कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमा दिल्या भेट…

कोपरगाव प्रतिनिधी(श्रीरामपूर):-तालुक्यातील मालुंजे बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. ए. के. औटी विद्यालयात १९७७ साली इयत्ता दहावीच्या वर्गात गुणवत्तेत उत्तीर्ण झालेल्या जनाबाई भागवतराव बडाख ( सासरचे नाव पुष्पाताई मधुकराव टेके) यांनी आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या शाळेने आपणास साक्षर केले, त्या शाळेची माजी विद्यार्थिनी म्हणून शाळेला काहीतरी भेट देण्याची इच्छा होती. त्यानुसार रयत शिक्षण संस्थेचे […]

Read More

संजीवनी अकॅडमीचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश, मुलांच्या संघाने मिळविले क्रिकेट स्पर्धेत सिल्वर मेडल…

कोपरगांव प्रतिनिधी:- जिल्हा स्तरीय १४ वर्षाखालील शालेय मुलांच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये संजीवनी अकॅडमीच्या संघांने सिल्वर मेडलची कमाई केली. या संघाने एकुण चार सामने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला. सदरच्या स्पर्धा या महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा परीषद, अहमदनगर च्या वतीने कोकमठाण येथिल आत्मा मालिक शिक्षण संकुलात घेण्यात […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गुरूचरित्र पारायण सुरू…

कोपरगांव प्रतिनिधी:- सालाबादप्रमाणे याही वर्षी दत्तजयंती निमीत्त सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थ दिंडोरीप्रणित प. पू. मोरेदादा यांच्या आर्शिवादाने दत्त जयंती निमीत्त श्रीगुरूचरित्र पारायण सोहळयास कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार […]

Read More

३६ कोटी निधीतून गोदावरी उजव्या-डाव्या, कालव्यांचे दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- शंभरी पार केलेल्या गोदावरी कालव्यांची दुरावस्था झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जावून वहन क्षमता देखील कमी झाली होती. हे पाणी वाया जावू नये, पूर्ण क्षमतेने पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचले पाहिजे व पिण्याच्या पाण्याच्या योजनांना देखील नियमित पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा व्हावा यासाठी आ. आशुतोष काळे यांनी उजवा-डावा कालवा दुरुस्तीचे २०१९ च्या […]

Read More

बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ तात्काळ मंजूर करावाडी कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे…

बांधकाम, बाल व वेठबिगार कामगारांच्या समस्यांचा राज्यस्तरीय आढावा…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- ‘‘बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रीया जलदगतीने राबविण्यात यावी. नोंदणी झालेल्या कामगारांना शासकीय योजनांचा तात्काळ लाभ मंजूर करण्यात यावा.’’ असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी आज येथे दिले. राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी, शासकीय योजनांचा लाभ, बाल व वेठबिगार कामगारांच्या प्रश्नांचा आढावा कामगार मंत्र्यांनी आज शिर्डी […]

Read More

संवत्सर येथील जनता हायस्कूलच्या, विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राविषयी मार्गदर्शन…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूलमध्ये पोलाद कंपनी लिमिटेड व वस्तू स्टील कोपरगांव यांच्या संयुक्त सहकार्याने तारांगण खगोलशास्त्र याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. सौरमंडळातील तारे, सूर्य, चंद्र, उल्का, आकाशगंगा, ग्रहांची स्थिती व त्यांचे नियम याबाबतच्या चित्रफीतीमधून प्रत्यक्ष अनुभव घेता आल्याने विद्यार्थी भारावून गेले.या कार्यक्रमासाठी शाळेच्या स्कूल कमेटीचे सदस्य राजेश परजणे […]

Read More

प्रहारच्या सततच्या पाठपुराव्याने अहमदनगर औरंगाबाद हायवेची वेळोवेळी दुरुस्ती, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे नेवासा फाटा येथे महामार्गाच्या कामाला भेट दिली…

कोपरगाव प्रतिनिधी:-15 सप्टेंबर रोजी प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात रस्ता सुरक्षा कमिटीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेमध्ये व सार्वजनिक बांधकाम विभाग व वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यां समक्ष जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग व जिल्ह्याला जोडणारे इतर राज्य मार्गांच्या समस्यांबाबत जिल्हाध्यक्ष पोटे यांनी समक्ष पुराव्यानिशी बैठकीत आवाज उठवल्याने अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख राज्य मार्ग दुरुस्ती […]

Read More

“एक सक्षम अधिकारी बनायचे असेल तर संयम आणि चिकाटी यांना सातत्यपूर्ण परिश्रमांची जोड दया स्पर्धापरीक्षेत तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल”:- श्री.पंकज नाईकवाडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-“एक सक्षम अधिकारी बनायचे असेल तर संयम आणि चिकाटी यांना सातत्यपूर्ण परिश्रमांची जोड दया स्पर्धापरीक्षेत तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.” असे प्रतिपादन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री.पंकज नाईकवाडे यांनी केले. के. जे. सोमैया महाविद्यालयात “तयारी स्पर्धा परीक्षांची”या व्याख्यानात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ प्राध्यापक के. एल. गिरमकर, प्रा. गणेश देशमुख डॉ. संतोष पगारे,डॉ. संजय […]

Read More