काळे परिवारावर सदगुरु जनार्दन स्वामी महाराजांचे आशिर्वाद कायम:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांची सेवा करण्याचे भाग्य नेहमी काळे परिवाराला मिळाले आहे. या सेवेचा वारसा पुढे चालवितांना मला देखील सेवा करण्याची संधी मिळत आहे हे माझे परमभाग्य असून काळे परिवाराला नेहमीच सदगुरू जनार्दन स्वामी महाराजांचे आशिर्वाद मिळाले असून यापुढेही हे आशीर्वाद कायम राहतील असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे […]
Read More