राष्ट्रीय एमएलबी स्पर्धेत संजीवनीची कांस्य पदकाची कमाई, राजधानी दिल्लीतही संजीवनीचा बोलबाला…
कोपरगांव प्रतिनिधी:- मुळच्या अमेरिका स्थित मेजर लीग बेसबाॅल (एमएलबी) संघटनेच्या भारतातील शाखेने दिल्ली येथे घेतलेल्या राष्ट्रीय पातळीवरील एमएलबी स्पर्धेत संजीवनी अकॅडमी व संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या संयुक्त संघाने कांस्य पदकाची कमाई करून देशाच्या क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा नाव अधोरेखित केले आहे, अशी माहीती संजीवनी अकॅडमीच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.पत्रकात पुढे म्हटले आहे की शैक्षणिक […]
Read More