के.जे.सोमय्या महाविद्यालयात दोन दिवसीय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमय्या (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय येथे कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन व महाविद्यालयाच्या वतीने कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार कै. के.बी. रोहमारे (दादा) यांच्या स्मरणार्थ दोन दिवसीय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दि.17 व 18 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आली. या बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन कोपरगाव तालुका एज्युकेशन […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये सेमी ऑलिम्पियाड साईजच्या स्विमिंग पूल चे उद्घाटन…

कोपरगाव प्रतिनिधी:- पूर्वी शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते, परंतु आज तुम्हाला काकांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्याही प्रकारची अडचण न येता समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून तुम्हाला आंतरराष्ट्रीय गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. तसेच आम्हाला माहीत नसलेले देशातील, परदेशातील विविध क्रीडा प्रकारांची ओळख तुम्हाला करून देत त्यात करिअर करण्याची संधी समता तुम्हाला देत आहे. त्यामुळे ही […]

Read More

साधा पारंपारीक धागा वापरून पतंग उत्सव साजरा करा, सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांचे आवाहन…

कोपरगाव प्रतिनिधी:-नायलॉन/चिनी धागा (मांजा) यामुळे जिवीतहानी होत असून पतंग उत्सव प्रेमींनी साधा पारंपरिक धागा वापरून पतंग उडवून उत्सवाचा आनंद टिकवावा.असे आवाहन स्वच्छतादूत वनश्री सुशांत घोडके यांनी केले आहे.मकर संक्रांतीनिमीत्त होणाऱ्या पतंग उत्सवा दरम्यान काही उत्साही पतंग प्रेमी कडून नायलॉन धागा वापरण्याची शक्यता असते. यामुळे मनुष्य, पशु-पक्षी यांना दिर्घकाळ गंभीर दुखापत दिर्घकाळ रहाते.सुज्ञनागरिक म्हणुन तरूणांनी तसेच […]

Read More

“शिक्षण, संस्कार आणि लढण्याचे बळ देणारा बाप नावाचा माणूस:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-बालपणी शिक्षणा बरोबरच संस्कार आणि लढण्याचे बळ देण्याचा बाप नावाचा माणूस अर्थात माझे वडील दादाहरी बाबुराव पोळकोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथे अत्यंत गरीब कुटुंबात २४/१०/१९४८ ला जन्म झाला त्यांचे आई वडील दोघेही अशिक्षित मात्र आई चे माहेर वैजापूर व त्या काळात औरंगाबाद जिल्ह्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिका संघटित व्हा व संघर्ष करा..” या मूलमंत्राचा […]

Read More

नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून दिलेली ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन:- किर्ती जाधव…

कोपरगाव प्रतिनिधी:-आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, जेष्ठ ,श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व आणि राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननिय,आदरणीय,सन्माननीय श्री.भगवानरावजी बिडवे (आण्णा )तसेच राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे सर्व सन्मानित मान्यवर पदाधिकारी आणि सर्वच सदस्य, हितचिंतक सर्वाना नमस्कार मी किर्ती घनश्याम जाधव, निकम तुम्हा सर्वांच्या ऋणानुभारात कायम असेनमला नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून दिलेली ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन हे […]

Read More

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत रोहमारे महाविद्यालयास यश…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि. 16/12/2022 रोजी जिल्हा क्रीडासंकुल वाडिया पार्क, अहमदनगर येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. आरती राजेंद्र जगताप हीने 19 वर्षाखालील मुलींच्या गटात 400 मी. धावणे या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला आहे व पुणे येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेकरिता तिची निवड झाली आहे. तीच्या या यशाबद्दल को. […]

Read More

महिला मतदारांची टक्केवारी वाढावी यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रथमच गुलाबी सखी मतदान केंद्र:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-महिला ही नारी शक्ती आहे, मात्र अलिकडच्या काळावर तिच्यावर सातत्याने अत्याचाराच्या घटनात वाढ होत आहे, महिलांना निर्भयपणे शासकीय-निमशासकीय संकल्पनेत सहभाग देता यावा यासाठी देशाच्या निवडणुक आयोगाने लोकसभा-विधानसभा निवडणुकीत संपुर्ण भारतभर गुलाबी सखी मतदान केंद्राची संकल्पना राबवून महिलामध्ये त्यातून जनजागृती केली होती त्याचधर्तीवर आता ग्रामपंचायत निवडणुकीतही कोपरगांव तालुक्यात मौजे शिंगणापूर आणि माहेगांव देशमुख येथे गुलाबी […]

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्ह्यातील येथील विविध प्रकल्पांच्या उद्घाटनाचे पालकमंत्र्यांकडून आमंत्रण, श्री.साईबाबा शैक्षणिक संकुलाच्या नवीन इमारतीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्ह्यातील व शिर्डी येथील विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमंत्रण ‍दिले आहे. पंतप्रधानाच्या शिर्डी येथील संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी आज श्री.साईबाबा शैक्षणिक संकुलाच्या नवीन इमारतीची पाहणी केली. विविध विकासकामांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नवी दिल्ली येथे […]

Read More

पन्नास हजारांहून अधिक वाहनांचा समृद्धी महामार्गावरुन प्रवास…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर वाहनधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात ५० हजारांहून अधिक वाहनांनी महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास केलेला आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मुंबई) चे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र समृद्धी महामार्गामधील […]

Read More

तालुकास्तरीय स्पर्धांमधुन घडतात राश्ट्रीय खेळाडू:- श्री सुमित कोल्हे…

संजीवनी ज्युनिअर काॅलेजमध्ये तालुकास्तरीय व्हाॅलीबाॅल स्पर्धांचे उद्घाटन…कोपरगांव प्रतिनिधी:-शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनातील कोणत्याही खेळाचे सामने असोत, संपुर्ण संस्थेतुन एक संघ निवडला जातो, तो तालुका पातळीवरून जिल्हा तसेच राज्य आणि नंतर राष्ट्रीय पातळीवर जातो. यावरून राष्ट्रीय खेळाडू होण्यासाठी तालुकास्तरीय स्पर्धांमधिल सहभाग हा पाया असुन त्यातुन खेळाडूंना आपल्यामधिल क्षमतांची जाणिव होते, आणि यातुनच पुढे खेळाचे उत्तम प्रदर्शन करणारे […]

Read More