एक रब्बी व तीन उन्हाळी आवर्तनाची मागणी मान्य:- आ. आशुतोष काळे…
चाऱ्या दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधीच्या मागणीला, पालक मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद -आ. आशुतोष काळे…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याच्या माध्यमातून शासनाला दरवर्षी जवळपास १० कोटीचा महसूल मिळतो मात्र त्या बदल्यात चाऱ्या दुरुस्तीसाठी अतिशय तुटपुंजा निधी मिळतो. या निधीतून चाऱ्यांची पूर्णत: दुरुस्ती होत नसल्यामुळे सिंचनाच्या वेळी अडचणी निर्माण होवून लाभधारक शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे […]
Read More