बक्तरपूर, बहादरपूर, डाऊच बु., बरोबरच करंजीचे, उपसरपंचपदही काळे गटाकडे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेतून निवडून आलेल्या आ.आशुतोष काळे गटाच्या बक्तरपूर, बहादरपूर, डाऊच बु.च्या सरपंच पदाबरोबरच या ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदही काळे गटाकडे आले असून करंजीचे उपसरपंचपद देखील काळे गटाने ओढून आणले आहे.२७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेतून निवडून आलेले सर्वाधिक १६ सरपंच आ. आशुतोष काळे गटाचे आहेत. या सर्व ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांची निवडणूक […]
Read More