सहकारातुन शेती संवर्धनासाठी मोदी सरकारचा क्रांतिकारी अर्थसंकल्प:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-सबका साथ सबका विकास हा संकल्प पुर्ण करण्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या ९ वर्षापासुन कार्यरत असून सहकाराच्या माध्यमातुन शेती शेतक-यांना पाठबळ देण्यासाठी कृषी कर्ज मर्यादेत २० लाख कोटी रूपयांची वाढ करण्यांचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असुन यातुन ग्रामिण अर्थकारणाचा पाया मजबुत होवुन विकसीत भारताचा संकल्प पुर्णत्वास येणार असुन अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी […]

Read More

सोन्याबाई कासार यांचे निधन…

कोपरगांव प्रतिनिधी:- तालुक्यातील संवत्सर येथील श्रीमती सोन्याबाई कृष्णाजी कासार (१००) यांचे निधन झाले त्यांच्या मागे चार मुले, तीन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रांतीक सदस्य भाउसाहेब तसेच लक्ष्मणराव, रावसाहेब, चंद्रकांत कृष्णाजी कासार यांच्या त्या मातोश्री तर डॉ. स्वप्नील पाटील यांच्या आजी होत्या त्यांच्या निधनाबददल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण […]

Read More

सोन्याबाई कासार यांचे निधन…

कोपरगांव प्रतिनिधी:- तालुक्यातील संवत्सर येथील श्रीमती सोन्याबाई कृष्णाजी कासार (१००) यांचे निधन झाले त्यांच्या मागे चार मुले, तीन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रांतीक सदस्य भाउसाहेब तसेच लक्ष्मणराव, रावसाहेब, चंद्रकांत कृष्णाजी कासार यांच्या त्या मातोश्री तर डॉ. स्वप्नील पाटील यांच्या आजी होत्या त्यांच्या निधनाबददल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण […]

Read More

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयआरसीटीसीने मागणी केल्याप्रमाणे नाशिक मधील पर्यटन वृद्धीकरीता बजेट हॉटेल्ससाठी जमीन उपलब्ध द्या; माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे जिल्हाधिकारी आणि राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र…

कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- भारत सरकारचा उपक्रम असलेल्या आयआरसीटीसीच्या मागणीप्रमाणे नाशिकमध्ये पर्यटन वाढीसाठी तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘बजेट हॉटेलसाठी’ नाशिकमध्ये जमीन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी व राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र दिले आहे.छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, इंडियन […]

Read More

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बिपीनदादा कोल्हे, विवेकभैय्या कोल्हे यांनी रवंदे येथे बजावला मतदानाचा हक्क, रेणुकाताई कोल्हे यांनीही केले मतदान…

कोपरगाव : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे आणि त्यांच्या पत्नी सौ. रेणुकाताई कोल्हे यांनी आज (३० जानेवारी) कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील जि. प. शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा […]

Read More

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अशोकराव काळे , सौ.पूष्पाताई काळे, आशुतोषदादा काळे, सौ. चैतालीताई काळे यांनी सुरेगाव-कोळपेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला…

कोपरगाव प्रतिनिधी:-पदवीधर मतदारसंघ निवडणुक – माजी आमदार अशोकराव काळे, गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे, आ.आशुतोष काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडीच्या रयत संकुलातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, गौतमनगर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.

Read More

वारी वीज उपकेंद्राची क्षमता वाढणार, ६० लाख खर्चाच्या निविदा प्रसिद्ध:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वारी उपकेंद्राची वीज पुरवठा करण्याची क्षमता वाढवावी यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून वारी उपकेंद्राची क्षमता वाढविण्याची मंजुरी मिळविली होती. त्या मंजुरीच्या माध्यमातून वारी वीज उपकेंद्राची क्षमता वाढविण्यासाठी अपेक्षित असलेल्या ६० लाख रुपये खर्चाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव मतदार संघातील रस्ते,पाणी आदी मूलभूत […]

Read More

नाद संगीत विद्यालयाचे संगीत परीक्षेत घवघवीत यश…

नाद संगीत विद्यालयाचे संगीत परीक्षेत घवघवीत यश… कोपरगाव प्रतिनिधी:- अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्यावतीने गेल्यावर्षी एप्रिल २०२२ मध्ये संगीत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात कोपरगाव तालुक्यातील वारी येथील नाद संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून सहा वर्षाची परंपरा कायम राखली असल्याची माहिती विद्यालयाचे संचालक शंकर गोंडे यांनी […]

Read More

कोपरगाव तालुकास्तरीय वारी येथील गणित, विज्ञान प्रदर्शनात वसंत जाधव प्रथम…

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील कोकमठाण येथील ओम गुरुदेव इंग्लिश मीडियम स्कूल येथे कोपरगाव पंचायत समिती आणि विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शनात माध्यमिक शिक्षक गटातून कोपरगाव तालुक्यातील वारी येथील श्री रामेश्वर विद्यालयातील उपशिक्षक वसंत जाधव यांनी पर्यावरण एक गंभीर समस्या व उपाय या शिक्षक माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मिळविला. त्याबद्दल त्यांना सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या […]

Read More

मुलांच्या कलाविष्कारातून समता इंटरनॅशनल स्कूलची उडान:- श्री.गोविंद शिंदे, प्रांत अधिकारी, शिर्डी…

कोपरगाव प्रतिनिधी:- सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत ध्वजारोहण होत असताना महाराष्ट्राच्या रथातून आपल्या संस्कृतीचे दर्शन झाले आणि संध्याकाळी समता इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांच्या कलाविष्कारातून भारत आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाले. मुलांनी केलेल्या सादरीकरणातून समता स्कूलची उडान प्रशंसनीय आहे.या उपक्रमामुळे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला आणि त्यांच्या कलेचा अप्रतिम आविष्कार पहायला मिळाला.असे मत शिर्डी येथील प्रांत अधिकारी श्री […]

Read More