स्व.सौ.सुशीलामाई काळे स्मरणार्थ आयोजित
२३ व्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या विजेत्यांना
आ. आशुतोष काळेंच्या हस्ते पारितोषिक वितरण…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी येथील राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर व कला,विज्ञान कनिष्ट महाविद्यालयात स्व.सौ.सुशीलामाई काळे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या २३ व्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे लहान गट प्रथम कु.भक्ती संदीप पवार, द्वितीय कु. वैदेही सतीश […]
Read More