गौतम पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर विभागाचासुनंदा इन्फोटेक कंपनीशी सामंजस्य करार…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाने नुकतीच नासिक येथील प्रसिद्ध सुनंदा इन्फोटेक प्रा.लि; कंपनीला औद्योगिक भेट दिली. या भेटीदरम्यान गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आणि सुनंदा इन्फोटेक प्रा.लि; यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य वसीम शेख यांनी दिली आहे. या सामंजस्य कराराबाबत अधिक माहिती देतांना […]
Read More