संजीवनी ज्यु. कॉलेजचा सॉफ्टबॉल संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम विजेता, विभागीय स्पर्धांमध्ये करणार अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व…
कोपरगांव प्रतिनिधी: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परीषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत शेवगाव येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धांमध्ये संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनियर कॉलेजच्या संघाने प्रतिस्पर्धी संघावर आक्रमण करीत खेळाचे कौशल्य दाखवित दणदणीत विजय मिळविला. हा संघ आता विभागीय स्पर्धांमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार […]
Read More