समाजसेवा हेच कोल्हे कुटुंबीयांचे व्रत:- स्नेहलताताई कोल्हे…
-संवत्सर व भोजडे येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या मोफत फिरत्या दवाखान्याचा अनेकांनी घेतला लाभ…कोपरगाव प्रतिनिधी:- कोल्हे कुटुंबीयांनी समाजसेवेचे घेतलेले व्रत अखंड सुरू असून, माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आदर्श तत्त्वांवर वाटचाल करत असताना कोपरगाव मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी व विकासाचे विविध प्रश्न सोडविण्यावर नेहमीच भर दिला आहे. मतदारसंघातील जनतेचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी कोल्हे […]
Read More