अहमदनगर वरिष्ठ गट पुरुष व महीला बेसबॉल स्पर्धा व निवड चाचणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्य बेसबॉल असोशिएशन व लातुर जिल्हा बेसबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १६वी महाराष्ट्र वरिष्ठ गट बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२३ लातुर येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेत अहमदनगर जिल्हा बेसबॉल असोशिएशनचा संघ सहभागी होणार आहे त्याकरिता दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी वरिष्ठ गट पुरुष व महीला निवड चाचणी व स्पर्धा के.बी.पी.विद्यालय,स्टेशन रोड कोपरगाव […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत पोलीस स्मृतिदिना निमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत पोलीस स्मृतिदिना निमित्त चित्रकला स्पर्धाभारतातील विविध पोलीस दलांमध्ये कर्तव्य बजावत असतांना देशासाठी हौतात्म पत्करलेल्या सर्व पोलीस बांधव प्राणची आहुती देत शहीद होतात.त्यांना श्रध्दांजली देण्यासाठी व पोलीसा प्रती आदर म्हणुन २१आॕक्टोंबर हा दिवस पोलिस स्मृति दिन म्हणुन साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्तानं आज विदयालयांत चित्रकला स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्तानं […]

Read More

समताच्या विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणाच्या उत्तम संधी:- कुलदीप कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:- शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. यामुळे त्याच्या जीवनाला कलाटणी मिळत असते. उच्च प्रकारचे शिक्षण घेऊन आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी प्रत्येक जण शोधत असतो. अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी या देशातील हॉवर्ड, केंब्रिज यांसारख्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. परदेशात शिक्षण घेण्यासाठी सुसंवाद […]

Read More

संजीवनी अकॅडमीच्या साई भागवतची महाराष्ट्र र संघात निवड ,१७ वर्ष वयोगटांतर्गत साईने दाखविला अष्टपैलु खेळ…

कोपरगांव प्रतिनिधी:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व विभागीय क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपुरच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी विभागीय क्रीडा संकुल मानकापुर, नागपुर येथे नुकतीच पार पडली. यात १७ वर्षाखालिल वयोगटात संजीवनी अकॅडमीचा अष्टपैलु खेळाडू साई योगेश भागवत याची राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड […]

Read More

तळागाळातील संघर्षशील योद्धा हरपला:- बिपिनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-माजी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री व पाथर्डीचे लोकनेते बबनराव दादाबा ढाकणे यांच्या निधनाने तळागाळातील संघर्ष योद्धा हरपला अशा शब्दात संजीवनी उद्योग समूहाच्याचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी श्रद्धांजली वाहिली. भाजपाच्या सौ. स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनीही शोक व्यक्त केला.श्री. बिपिनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, माजी केंद्रीय राज्यमंत्री स्वर्गीय […]

Read More

संजीवनी ज्यु. काॅलेजच्या दोन खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड, शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच इतर क्षेत्रातही यशस्वी वाटचाल…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर काॅलेजच्या ओम रविंद्र अडसुरे याची महाराष्ट्राच्या साॅफ्टबाॅल संघात तर हर्षल राजु जेजुरकरची महाराष्ट्राच्या टेनिस व्हाॅलीबाॅल संघात निवड झाली आहे. या दोघांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने संजीवनी ज्युनिअर काॅलेज शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच इतरही क्षेत्रात आघाडीवर असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे, अशी माहिती संजीवनी ज्यु. काॅलेजच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी […]

Read More

पांडुरंगाच्या वारीचा महिमा किर्तन शिकवणुकीतुन देणारे बाबा हरपले:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-पंढरीच्या पांडुरंगाची वारी ही जगात श्रेष्ठ असुन त्याचा महिमा अत्यंत सोप्या भाषेत किर्तन शिकवणुकीतुन देणारे बाबा महाराज सातारकर उर्फ निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हरपले अशा शब्दांत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी श्रध्दांजली वाहिली, भाजपाच्या नेत्या सौ. स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनीही शोक व्यक्त केला.श्री. बिपीनदादा […]

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी केले स्वागत…

कोपरगाव प्रतिनिधी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभासाठी गुरुवारी (२६ ऑक्टोबर) शिर्डी दौऱ्यावर आले असता, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजपच्या नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी काकडी (ता. कोपरगाव) येथील शिर्डी विमानतळावर तर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी शिर्डी येथील हेलिपॅडवर पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले.पंतप्रधान […]

Read More

आ. आशुतोष काळेंनी मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला भेट देत दिला पाठिंबा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मराठा बांधवांनी सुरु केलेल्या साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांची आ.आशुतोष काळे यांनी भेट घेवून पाठिंबा दिला आहे.मराठा समाजाच्या आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी स्थगित केलेले उपोषण (दि.२५) पासून आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे. मराठा समाज बांधवांनी कोणतेही उग्र […]

Read More

नवरात्रौत्सवानिमित समता इंटरनॅशनल स्कूल आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास कोपरगावकरांचा उस्फुर्त प्रतिसाद…

कोपरगाव प्रतिनिधी: समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त ‘गरबा व दांडिया नृत्य स्पर्धा’ अनोख्या अशा आगळ्या – वेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास कोपरगावकरांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला असून गरबा व दांडियात उत्कृष्ट कला – गुण सादर करत कोपरगावकरांनी भरघोस बक्षिसांची लयलूट करत आनंद घेतला. या स्पर्धेत कोपरगाव शहर व तालुक्यातील वैयक्तिक व सांघिक असे ७०० […]

Read More