के.जे.सोमैया महाविद्यालयात अंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीवशास्त्र दिन साजरा…
कोपरगांव प्रतिनिधी: स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने अंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीवशास्त्र दिनाचे औचित्य साधुन ‘मायक्रो बी आर्ट कॉम्पिटिशन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाशिक येथील के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या प्रा.अमृता जाधव व आर.जे.एस. फार्मसी महाविद्यालयाचे प्रो.एस.पी.लावरे हे उपस्थित होते. या दोन्ही तज्ञांनी विद्यार्थ्यांना ‘रिसेंट ट्रेड्स इन मायक्रोबायोलॉजी’ आणि […]
Read More